• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जून २०२६ 

मध्यरात्री हॉटेल बंद करुन आणि रस्त्याने जाणाऱ्या चार जणांना चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या वाहनाची तोडफोड करुन त्यांच्याजवळ असलेली ७हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दि. ११ जून रोजी पहाटे महामार्गावर घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चेतन उर्फ बटाटा रमेश सुशिर (वय २१), उमाकांत दत्तात्रय जाधव (वय, दोघ रा. संत मिराबाईनगर), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर) व रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर) यांना दोन तासात अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी येथे हॉटेलवरील मॅनेजर असलेले चेतन प्रकाश पाटील हे दि. १० जून रोजी मध्यरात्री १ वाजता हॉटेल बंद करुन (एमएच १९, डीजे ०८७०) दुचाकीने घरी जात होते. महामार्गावरील हॉटेल साई गार्डन समोर ते लघुशंका करण्यासाठी थांबले. यावेळी पाळधीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारसह दोन दुचाकीस्वारी त्यांच्याजवळ थांबले. त्यातील एकाने चेतन पाटील यांच्या पोटाला चाकू लावून मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील ४ हजार ८०० रुपयांची रोकड त्यांनी जबरदस्तीने हिसकावून घेतली. घाबरलेल्या चेतन पाटील यांनी संशयितांच्या तावडीतून सुटका करुन घेत ते एका ठिकाणी लपून बसले. त्यानंतर संशयित हे त्यांची वाहने घेवून तेथून पसार झाले. मध्यरात्री चेतन पाटील यांनी पोलिस ठाण्यात जावून घडलेली घटना कथन केली.

परंतु ते घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते रात्री तक्रार न देता दुसऱ्या दिवशी सकाळी तक्रार देण्याकरीता पोलिसात गेले. दरम्यान मध्यरात्री साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास किशोर लक्ष्मण कोळी (रा. बांभोरी, ता. जळगाव), भूषण पंडीत महाजन (रा. श्रीराम कॉलनी) व परेश अशोक अमृतकर (बांभोरी, ता. धरणगाव, ह.मु. साईनगर) यांना देखील चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड जबरीने हिसकावून नेली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी संशयित चेतन उर्फ बटाटा सुशिर, उमाकांत जाधव, गौरव जाधव व रोशन पाटील यांना अटक केली आहे.

यांनी केली कारवाई
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धीवरे सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री. संदीप गावीत साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे साहेब व जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सफौ- सुनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, पोलीस हवालदार अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉस्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील आणि वाहन चालक पोहेका पंकज देशमुख यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहेत.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group