• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 15, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५  जून २०२६ 

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा. विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव सोमवार (दि. १५ जून) रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी, ग्रंथपालखी मिरवणूक आणि विविध अभिनव उपक्रमांनी शाळेचा परिसर उत्साहाने फुलून गेला होता.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे तसेच ग्रंथपालखीचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशीलदादा अत्रे, सचिव अभिजीत देशपांडे, सहसचिवा मीराताई गाडगीळ, ज्येष्ठ संचालक प्रा. शरदचंद्र छापेकर, पारसमल कांकरिया, समन्वयिका लताताई छापेकर, विजयालक्ष्मी परांजपे, मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, पर्यवेक्षक संजय वानखेडे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

यावेळी इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि पुस्तकांप्रती आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रंथपालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

व्यासपीठावरील कार्यक्रमात शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनंतर उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले. संगीत शिक्षिका संपदा छापेकर यांनी स्वरचित शालेय गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘फुग्यावरील संदेश वाचन’ हा अभिनव उपक्रम सादर करण्यात आला. या उपक्रमासाठी सौ. प्राजक्ता गोहिल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सहसचिवा मीराताई गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मसात करण्याचे आवाहन केले.

प्रवेशोत्सवानिमित्त शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळ्या, सुंदर फलकलेखन, सेल्फी पॉइंट आणि स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता गोहिल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. वृषाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group