• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक! !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२६ 

राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतीही फी न घेता तब्बल १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी चाळीसगावातील एका व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका व्यक्तीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर परिसरात राहणारे गोविंद हिरालाल चौधरी यांचा चायनिज खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मोठ्या कर्जाचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. याच काळात त्यांची ओळख नाशिक येथील शांताराम मार्तंड संदान पाटील (रा. सह्याद्री अपार्टमेंट, मखमलाबाद, नाशिक) याच्याशी झाली.

शांताराम पाटील याने गोविंद चौधरी यांना राष्ट्रीयकृत बँकेतून कोणत्याही प्रकारची फी न घेता १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे भासवून त्याने चौधरी यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर पाटील याने कर्ज प्रक्रियेसाठी ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून ५ लाख रुपये जमा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. व्यवसायासाठी मोठ्या कर्जाची गरज असल्याने आणि कर्ज मंजूर होईल या विश्वासातून गोविंद चौधरी यांनी पत्नीचे दागिने विकून १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित रक्कम शांताराम पाटील यांच्या बँक खात्यात जमा केली.

मात्र, पैसे जमा करूनही बराच कालावधी उलटल्यानंतर कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे चौधरी यांनी संबंधित व्यक्तीकडे वारंवार संपर्क साधून कर्जाबाबत विचारणा केली. कर्ज मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भरलेले ५ लाख रुपये परत देण्याची मागणी केली. यावेळी शांताराम पाटील याने ‘आज देतो, उद्या देतो’ असे सांगून वेळकाढूपणा केला. इतकेच नव्हे तर, “तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या,” अशी धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, गोविंद चौधरी व त्यांच्या काही मित्रांनी नाशिक येथे जाऊन शांताराम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या वेळी आठ दिवसांत संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. अखेर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गोविंद चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  त्यांच्या फिर्यादीवरून शांताराम मार्तंड संदान पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group