• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जून २०२६ 

जामनेर तालुका तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या ताब्यातील एमएच १५ एए १८० या क्रमांकाच्या शासकीय वाहनाला कृषी कार्यालयातील आवारातच आग लागल्याची घटना दि. १८ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. यात वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. या वाहनाला आग अचानक लागली की लावली गेली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  दि.१७ रोजी सायंकाळी तालुका कृषी अधिकारी यांच्या शासकीय वाहनावरील चालकाने सदर वाहन नेहमीप्रमाणे कार्यालयात आवारात लागले होते. परंतु रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाचोरा रोडवरील तालुका कृषी कार्यालयाच्या आवारातील शासकीय वाहन जळत असल्याचे दिसले. त्यांनी ही घटना पोलीस निरीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. त्यानतंर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पोलीस व कृषी खात्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत वाहनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर वाहन हे वाहन चालकाने सायंकाळी लावलेल्या जागेवरून हल्ल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदर वाहनाला आग अचानक लागली की लावली गेली. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत असून या व्हिडिओतील संशयित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. या घटनेबाबत सहाय्यक अधीक्षक अजय मनवर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्य मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Posts

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !
जळगाव

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group