• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; बँक सिस्टीमच्या अलर्टमुळे चोरटे पसार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४  जून २०२६ 

अजिंठा रोडवरील तोलकाट्याजवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने रोकड चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या तत्परतेमुळे हाणून पाडण्यात आला. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेला एटीएम मशीनमध्ये छेडछाड होत असल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येत असल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंठा रस्त्यावरील तोलकाट्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. पहाटेच्या वेळी काही अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापण्यास सुरुवात केली. मशीनमध्ये सुरू असलेल्या छेडछाडीची माहिती तत्काळ बँकेच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यानंतर बँक व्यवस्थापनाकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे अंमलदार चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोहेकॉ. प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी आणि किरण चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, चोरट्यांनी एटीएमचे पुढील शटर उघडून मशीनच्या बाजूचा भाग कापण्यास सुरुवात केली होती. मशीनचा एक भाग कापण्यातही त्यांना यश आले होते. मात्र पोलिस येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपला बेत अर्धवट सोडून घटनास्थळावरून पलायन केले. घाईगडबडीत त्यांनी वापरलेला गॅस कटर तेथेच टाकून दिला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गॅस कटर जप्त केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार या गुन्ह्यात तीन ते चार चोरट्यांचा सहभाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. बँकेच्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेमुळे आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे लाखो रुपयांची रोकड चोरी होण्यापासून वाचल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group