• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९  जून २०२६

भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथे शेतात पेरणी करीत असताना विज खांबात असलेल्या विजेच्या धक्क्याने बैल ठार झाल्याची घटना सकाळी साडेनऊ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोजोरा – कुऱ्हा पानाचे रस्त्याला लागून गोजोरे शिवारात गट नंबर १६७ हे ज्ञानेश्वर एकनाथ तळेले यांचे शेत आहे.या शेतात दि.२८ जून रोजी सकाळी ९:३० वाजेला पेरणी करीत असताना शेतात असलेल्या लोखंडी विज खांबा जवळ पेरणीचे औत आले असता आधीच पाऊस पडल्याने शेत ओले होते आणि विज खांबातून विज प्रवाह जमिनीत उतरलेला असल्याने एका बैलाला विजेचा धक्का बसल्याने अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचा बैल जागीच ठार झाला आणि दुसरा बैल शेतकरी ज्ञानेश्वर तळेले व सोबत असलेल्या चेतन तळेले यांनी पायात चप्पल घालून सोडवल्याने सुदैवाने दुसरा बैल वाचला. वास्तविक पाहता पेरणीचे औत लोखंडी होते मात्र दुसर लाकडी असल्याने पेरणी करणारे ज्ञानेश्वर तळेले , वंदना ज्ञानेश्वर तळेले, सरला गोपाळ तळेले, चेतन तळेले , यांंचा जिव वाचला अन्यथा मोठी अपघाती घटना घडली असती असे बोलले जात आहे.

घटना घडल्यानंतर गावातील पोलीस पाटील , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. विज वितरण कंपनीचे अभियंता नयन गावंडे,व कर्मचारी भैय्या जंगम , मनोज चौधरी , पंकज जंगले यांनी घटनास्थळी धाव घेऊन विजपुरवठा खंडीत केला व विज खांब तसेच विज तारांची पाहणी केली असता दोन विज खांबातून विज प्रवाह जमिनीत उतरल्याचे पोलीसां समोर सांगितले.या नंतर शेतमालक ज्ञानेश्वर तळेले यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दाखल केली असता कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी विकास बाविस्कर व सचिन पारधी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

तसेच पशू वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश राणे यांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले आहे. ऐन पेरणीच्या काळात बैल ठार झाल्याने लवकरात लवकर विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात असून परिसरातील शेती शिवारातील विज खांबा मधील विज प्रवाहाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी पोलीस पाटील विनोद सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी , भागवत कोळी , धनराज वाघ व गावातील शेतकऱ्यांनी केली असून घटनेचा तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ विकास बाविस्कर करीत आहेत . लवकरात लवकर विज वितरण कंपनी ने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकरी सौ. वंदना ज्ञानेश्वर तळेले यांनी केली असून पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात तुटलेल्या विज तारा तसेच लोखंडी विज खांब व सिमेंट विज खांबातून गेलेल्या विज आर्थिक तारा यांना हात लावू नये तसेच संशयास्पद वाटल्यास विज वितरण कंपनीच्या अधिकारी व विज कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विज वितरण कंपनीचे अभियंता नयन गावंडे यांनी सांगितले आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group