• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६

पालकडून रावेरच्या दिशेने दरोड्याच्या उद्देशाने येणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळ्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. यात जमावाने चोप दिल्याने दोघेही चोरटे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन संशयित पसार झाला असून ही घटना गुरुवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील पाल येथे पांढऱ्या रंगाची ईको चारचाकी (एमएच १९, ईए- २४०३) ही संशयितरित्या फिरत होती. या गाडीत जवळपास ५ व्यक्ती असून ते वाहनासह रावेर शहराकडे सुसाट जात असल्याची माहिती पाल येथे कर्तव्यावर असलेल्या रावेर पोलिस ठाण्याच्या पो.हे.कॉ ईश्वर चव्हाण यांना ९ जुलैला मिळाली. त्यानंतर त्यांनी तत्काळ ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे पो.नि. संदीप पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच रावेरच्या गुन्हे शोध पथकाला सूचना देवुन पालकडे रवाना केले. तर एक पथक पालकडून रावेरकडे पाठवले. दरम्यान, आभोडा गावाजवळ या चारचाकीने दुचाकींना कट मारल्याचे गुन्हे शोध पथकाच्या निर्दशनास आले. तर पोलिसांचा सुगावा लागताच हे चोरटे बेदरकारपणे वाहन चालवून रावेर शहराकडे भरधाव वेगाने निघाले.

परंतु, रावेर शहरातील आठवडे बाजाराच्या दिशेने जाताना बऱ्हाणपूर रोडवरील एका शेताजवळ पळून जाण्याचा प्रयत्नात चारचाकी चिखलात रुतली. दरम्यान, त्यांच्यामागे पोलिसांसह इतर १५ ते २० जणांचा जमाव ही त्यांचा पाठलाग करत होता. जमावाने चारचाकीजवळ जावून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु काही व्यक्ती शेतशिवाराचा फायदा घेत पळून गेले. तर, दोन चोरटे जमावाच्या हाती लागले. पोलीस पोहोचेपर्यंत जमावाने त्यांची यथेच्छ धुलाई केली. पोलिसांनी वेळेच गांभीर्य लक्षात घेवून चोरट्यांना लागलीच जमावाच्या तावडीतून सोडवून सोडवत रिक्षाने रावेर ग्रामीण रग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारचाकीतून १ तलवार पेंचीस, टॉमी, लाल मिर्चीची पुड, दोर क ५०० रपये दराच्या ३ लाखांच्या चिल्ड्रन बँकेच्या (नकली नोटा तसेच मारुत सुझुकी कंपनीची इकोगाडी (एमएच-१९ ईए-२४०३) असा मद्देमाल जप्त केला. हे संशयित रावेर शहरात दरोडा टाकण्याच्य तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी निखील प्रवीण पाटील (वय २०) व अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले आहे. तर पाल येथील मेहरबान जहांगीर तडवी व त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. या संशयितांकडून अनेक गुन्ह उघडकीस येण्याची शक्यता आहे. य घटनेचा तपास पो.उ.नि. तुषार पाटील करत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनात रावेर पोलिस ठाण्याचे पो. नि. संदीप पाटील, पो.उ.नि. मनोज महाजन, पो.उ.नि. तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, ईश्वर चव्हाण, सुनील वंजारी, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, संतोष इदा यांनी केली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group