• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 11, 2026
in जळगाव
0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जुलै २०२६

जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत छत्रपती नगर व शिवाजी नगर घरकुल परिसरात नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरसेवक विजय बांदल तसेच नगरसेविका सौ. पूजा जगताप यांनी केलेल्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत प्रभाग समिती क्रमांक १ व २ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून परिसराची साफसफाई केली.

मोहीमेदरम्यान घरकुलधारकांना घरातील सांडपाणी थेट रस्त्यावर न सोडता भूमिगत गटार योजनेशी आउटलेट पाईपद्वारे जोडणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अशा जोडण्या पूर्ण झाल्यास परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी व साथीच्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.

यावेळी घरपट्टीची थकबाकी असलेल्या नागरिकांना नियमित करभरणा करण्याचे आवाहन करण्यात आले. घरपट्टीचा भरणा झाल्यानंतर महानगरपालिकेला विविध नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे तसेच अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी जोडणीची प्रक्रिया गतीने राबविणे शक्य होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

स्वच्छ, निरोगी आणि सुविधायुक्त परिसरासाठी नागरिकांनी स्वच्छता राखणे, भूमिगत गटार जोडणी पूर्ण करणे आणि स्थानिक करांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले.

Related Posts

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group