• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 13, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जुलै २०२६ 

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करुन दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गोपाल टीकमदास पोपाटनी (वय ४२, रा. टीएम नगर, सिंधी कॉलनी) या कापड व्यावसायीकाला ९ लाख ३५ हजारात गंडविले ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी दि. १२ जुलै रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील टी.एम. नगर, सिंधी कॉलनी भागातील रहिवासी असलेले कापड व्यावसायिक गोपाल टीकमदास पोपटानी (वय ४२) यांना दि. ३ जून रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मॅसेज आला होता. त्यांना ‘एका ग्रुपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. व्यापाऱ्याने त्याला होकार दर्शविल्यानंतर ऑनलाईन ठगांनी त्याला अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील अॅड करण्यात आले. या ग्रुपमध्ये अनन्या कुलकर्णी, गुल टेकचंदाणी आणि इतर अॅडमीन हे सक्रिय राहून लोकांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबद्दल माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करत होते. ऑनलाईन ठगांनी गोपाल पोपटानी यांना एका नामांकित कंपनीसोबत भागीदारी करार झाल्याचे खोटे सांगून दुप्पट नफ्याचे आमिष दाखवले. विश्वास बसल्याने पोपटानी यांनी आपली वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे दि. २४ जून रोजी १ लाख २५ हजार रुपये देखील गुंतविले होते.

गुंतविलेल्या रकमेवर दुप्पट नफा झाल्याचे दिसत असल्याने दि. ९ जुलै रोजी गोपाल पोपटानी यांनी १० लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे निघत नसल्याने त्यांनी ग्रुपमधील अनन्या कुलकर्णी व गुल टेकचन्दानी यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी तुम्हाला आयपीओसाठी आणखी ३२ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. दरम्यान, पोपटानी यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. त्यांनी दि. ११ जुलै रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली त्यानुसार सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल पोपटानी यांनी दि. सव्वा लाख रुपये गुंतवणुक केल्यानंतर दि. २९ जून रोजी त्यांनी पुन्हा आयपीओमध्ये ४० हजार रुपये गुंतविले. त्यावर सुरुवातीला ८० हजारांचा नफा झाल्याचे दाखविले. विश्वास संपादन केल्यानंतर पोपाटानी यांना बँक खाते देवून त्यावर त्यांना पाहिजे तितकी रक्कम गुंतविण्यास सांगितल्यानंतर पोपटानी यांनी ९ लाख ३५ हजार रुपयांची गुंतवणुक केल्यानंतर त्यांना १८ लाख ४६ हजार ३५१ रुपयांचा अभासी नफा दिसून येत होता.

Related Posts

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026
जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!
जळगाव

जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!

July 13, 2026
पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!
जळगाव

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group