• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ जुलै २०२६ 

सोन्याचे दागिने घेऊन मोड म्हणून सोन्याची पॉलिश असलेली चांदी देऊन दिलीप खेतमल लुनिया (वय ५५, रा. गणपतीनगर) यांची ६ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर संशयित दीपक अशोक कुमार (वय ३२, रा. जोधपूर, राजस्थान) याच्या मुसक्या आवळल्या असून त्याचा साथीदार मात्र अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सराफ व्यावसायिक दिलीप लुनिया यांना दि. २३ जून रोजी त्यांना बऱ्हाणपूर येथील महेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा कॉल आला व सोन्याचे दागिने घ्यायचे असल्याचे सांगितले. दागिन्यांचे फोटो मागविल्यानंतर त्यातील २ चेनच्या डिझाईन त्याला पसंत पडल्या. संशयितांने पैशांऐवजी त्याच्याकडे असलेले ४९.३५० ग्रॅम सोन्याचे तुकडे देण्याचे सांगितले. त्यानुसार त्याचा राजेश नावाचा शालक जळगावात घाणेकर चौकात आला. लुनिया यांनी त्याला। ४२.५५० ग्रॅम वजनाचे दागिने दिले व समोरील व्यक्तीने त्याला मोड म्हणून तुकडे दिले होते. दुकानावर गेल्यावर लुनिया यांनी तुकड्याचे वजन मोजले असता ते कमी भरले व त्यातही चांदीवर सोन्याचे पॉलिश केल्याचे आढळल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघ संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी फसवणुक झाल्याची घटना घडल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शोध पथकाला तपासाचा सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ सतिष पाटील, प्रशांत जाधव, अमोल ठाकूर, प्रणय पवार यांचे पथक रवाना केले. या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर राजस्थान येथून संशयित दीपक अशोक कुमार याच्या मुसक्या अवळल्या. तर त्याचा साथीदाराचा कसून शोध घेतला जात आहे

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan
क्राईम

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर
क्राईम

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

सोन्याच्या व्यवहारात मोठी फसवणूक; पोलिसांनी राजस्थानातून आरोपीला पकडले

July 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

दारू दुकानातील कामगाराचाच कारनामा : लुटीचा बनाव रचून १.९८ लाखांचा अपहार !

July 15, 2026
marhan

‘धक्का लागेल’ एवढंच म्हणणं पडलं महाग; तरुणावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला!

July 15, 2026
भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

भरधाव लक्झरी बस उलटली; सोमठाणे घाटात एकाचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर

July 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group