• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 17, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जुलै २०२६

पाचोरा तालुक्यातील मोंढाळा येथील २८ वर्षीय नेहा लीलाधर पाटील या महिलेने १५ जुलैला दुपारी १२ वाजेपूर्वी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा पाटील यांनी गळफास घेतल्याची बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. तर, विवाहितेच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या दुर्दैवी घटनेमुळे मोंढाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत नेहा पाटील यांच्या पश्चात पती व तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत नेहा पाटील यांच्यावर बुधवारी रात्री ८ वाजता मोंढाळा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !
जळगाव

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026
शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

July 17, 2026
रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group