• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 12, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !
Share on FacebookShare on Twitter

एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांची मागणी

जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६ 

हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की, कोणाच्या आधाराविना विविध कारणांमुळे सिंगल म्हणजे ‘एकल’ जीवन जगत आहेत. त्यात अनेक स्त्री-पुरुष, युवक-युवतींचा समावेश आहे. त्यांच्या भविष्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न, आरोग्य, स्वतःचे हक्काचे घर, रोजगार, सुरक्षितता, आपुलकीचा वर्ग, दरमहा शासनाकडून वेतन मिळावे, अशा अनेक विषयांवर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी विविध कार्पोरेट कंपनी, विविध समाजसेवी संस्था, सोशल वर्कर्स, देणगीदार, अभ्यासक आदी लोकांनी अशा लोकांना समजून घेऊन सहकार्य करणे काळाची गरज आहे. अशा एकल, अविवाहित (एज बार झालेले) व्यक्तींना शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबवाव्यात. तसेच कोणताही निकष न लावता प्रतिमाह मानधन सुरू करावे, अशी मागणी एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांनी केली आहे.

अशा व्यक्तींसाठी ठिकठिकाणी विविध सेवा प्रकल्पांची गरज आहे. तसेच त्यांना सहकार्य करणारे आपुलकी सेवा केंद्र असावे. अशा अनेक प्रकारचे सिंगल अर्थात ‘एकल’ जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत करणे ही काळाची गरज झाली आहे. अशा व्यक्तींनी दाद मागावी तर कुणाकडे…? असा यक्ष प्रश्न सद्यस्थितीला उभा ठाकला आहे. अशा सर्व व्यक्तींचे एकत्रिकरण आणि विविध जीवनावश्यक सोयी सुविधा असलेले सेवा प्रकल्प, समाजातील विविध सामाजिक संस्था, विविध कार्पोरेट समूह, देणगीदार, लेखक आदी व्यक्तींनी याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करून याबाबत मार्गदर्शन सहकार्य करावे.

हातभार लावणे अतिशय गरजेचे
अशा व्यक्तींचे जीवनमान उभे करण्यास आपापल्या परीने हातभार लावणे अतिशय गरजेचे आहे. याबाबत स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती, संस्था, अभ्यासक विषय अधिकाधिक ठिकाणी प्रसारीत करावा, याबाबत सूचना अथवा समस्या असल्यास एकल-अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील (मो.नं. ९३२६३५९२२९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

एकल जीवन जगणा-या व्यक्तींना न्याय मिळेल काय?
* संपूर्ण महाराष्ट्रात अंध-अपंग निराधारांना मानधन कायर्रत आहे.
* सरकारी नोकरदारांना वेतन पेन्शन-सोयी सवलत उपलब्ध आहे.
* मोठ्या उद्योग व्यावसायिकांना विविध शासकीय सवलती अनुदान उपलब्द आहे.
आमदार-खासदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींना वेतन-पेन्शन सवलती उपलब्ध आहेत.
* एकल व्यक्ती दैनंदिन जीवन स्वत:बरोबर इतरांसाठी सामाजिक जाणीवेतून इतरांना सहकार्याच्या भावनेतून जीवन जगत असतात.
* एकल व्यक्ती अविवाहित असल्याने शासनास लोकसंख्या निर्मुलन कार्यास एक प्रकारे हातभार लावत आहे.
* मग आम्ही एकल जीवन जगणा-या व्यक्तींना शासकीय मानधन का नको? आम्ही का अपराध केला आहे का? असे वाटते.

Related Posts

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan
क्राईम

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

शासनाने ‘एकल, अविवाहित’ व्यक्तींसाठी प्रतिमाह मानधन सुरू करावे !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group