• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
marhan
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२६

हॉटेलमध्ये जेवण करीत असतांना हातात लाकडी दांडुका घेवून आलेल्या किरण शामराव चितळे (वय २८, रा. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी) या तरुणाच्या डोक्यावर वार केले. तसेच कमरेला खोचलेल्या चाकूने त्याच्यावर वार करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील हॉटेल वासुमित्रा येथे घडली. याप्रकरणी गणेश उर्फ विक्की गोसावी (रा. नितीन साहीत्या नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणारा किरण चितळे हा एका चटई कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. त्याच कंपनीत काम करणारा त्याचा मित्र आकाश अंकुश जाधव याचे आणि गणेश उर्फ विक्की सोनवणे सोबत आठ ते दहा दिवसांपुर्वी भांडण झाले होते. यावेळी किरण चितळे याने दोघांना भेटून त्यांच्यातील वाद मिटविले होते. त्यावेळी गणेश उर्फ विक्की गोसावी याने चितळे याला तू आमच्या भांडणात पडलास तर तुला पाहून घेईल अशी धमकी दिल्यानंतर ते तेथून निघून गेले होते. किरण चितळे याने वार चुकविल्यामुळे त्याच्या अंगातील शर्ट फाटले. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांनी संशयित गणेश गोसावी याला आवरले त्यानंतर याठिकाणी गर्दी होत असल्याचे बचघताच संशयित तेथून पसार झाला.

कमलेश पांडुले याने जखमी किरण चितळे याला रक्तबंबाळ अवस्थेतच एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. परंतू त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने त्याला पोलिसांनी मेडीकल मेमो देत जिल्हा रुग्णालात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर किरण चितळे याने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित गणेश उर्फ विक्की गोसावी (रा. नितीन साहीत्या नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.

Related Posts

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026
मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीची कारवाई : जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी ४.८० लाखांची लाच !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group