• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ ऑगस्ट २०२६

चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक परिसरातील दुवामहल मागील परिसरातील रहिवासी रिझवाना इम्रान खाटीक (वय ३७) यांचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना १३ ऑगस्टला रात्री १०.३५ वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे खडकी बु. सबस्टेशन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रिझवाना खाटीक यांना गेल्या काही दिवसांपासून ताप, थंडी वाजणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, अशक्तपणा तसेच उलट्यांचा त्रास सुरु होता. त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारापूर्वी केलेल्या वैद्यकीय तपासणीत डेंग्यू एनएस-१ अँटिजन चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना इगतपुरी येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर येथे उपचारार्थ दाखल केले होते. रुग्णालयाच्या नोंदीनुसार दाखल होताना त्यांचा रक्तदाब अत्यंत कमी होता. प्रकृती गंभीर असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांना ऑक्सिजन व श्वसन सहाय्य, व्हेंटिलेटर तसेच जीवनरक्षक औषधोपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावतच गेली. हृदयाची गती थांबल्यानंतर डॉक्टरांनी सीपीआरसह आवश्यक जीवनरक्षक उपचार केलेत. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी रात्री १०.३५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. रिझवाना खाटीक यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्या मन्नान खाटीक व गफ्फार खाटीक यांच्या बहिण, तर अब्दुल कादिर यांच्या मातोश्री होत. डेंग्यूचा बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली असून, परिसरात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खडकी बु. सबस्टेशन परिसरात पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. गीता जाजू यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बोरसे वा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनात १४ ऑगस्टला तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत हिरापूर उपकेंद्राच्या सबस्टेशन परिसरात कंटेनर सर्वेक्षण व अबेटिंगची मोहीम राबवण्यात आली. या कार्यवाहीत वैद्यकीय अधिकारी डॉ. गीता जाजू, आरोग्य पर्यवेक्षक किरणा बेलदार, आरोग्य निरीक्षक पी. पी. महेर, सीमा सावकारे, आरोग्य सेविका एस. व्ही. मोरे, आरोग्य सेवक एन. डी. सूर्यवंशी, विजया दाभाडे, अक्षय कराड, विनोद नील तसेच आशा सेविकांनी सहभाग घेतला.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकाच दिवशी जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 15, 2026
चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

चाळीसगावात डेंग्यूचा बळी; ३७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू!

August 15, 2026
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group