• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२६ 

रशियन कंपनीने काही भाग भारतात विक्री केले आहे. त्याच्या भागीदारांकडून गुंतवणुकीवर नफा देणार असल्याचे सांगत अॅड. विजय बाबुलाल दाणेज (वय ५७, रा. विसनजी नगर) यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेवून त्यांची ७ लाख ६० हजारात फसवणूक केली. ही घटना दि. ६ जून २०१६ ते दि. २८ मार्च २०२० दरम्यान घडली. या प्रकरणी दि. १८ ऑगस्ट २०२६ विनोद निमानाथ सोनार (रा. कात्रज, पुणे), आनंद परदेशी (रा. पुणे) या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील विसनजी नगरात राहणारे अॅड. विजय दाणेज हे वकील आहे. त्यांचा जळगावातील एक मित्र पुणे येथील विनोद सोनार याला त्यांच्याकडे घेऊन गेला आणि गुंतवणूक कंपनीविषयी तो माहिती देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार सोनार याने सन २०१६ मध्ये भारतात एका रशियन कंपनीने काही भाग विक्री केले आहे. ते एका ऑईल कंपनीच्या नावाने असून त्यासाठी १५ भागीदारांना नियुक्त केले असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच ती कंपनी खरेदीदारांना हस्तांतर केल्याचे सांगत तसा करारनामा व नवनियुक्त संचालकांचे ओळखपत्रही दाखविले. कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी १५ भागीदारांसह पुणे येथील आनंद परदेशी यांची नियुक्ती केल्याचेही त्याने दाणेज यांना सांगितले. या सोबतच रशियन कंपनीसोबत झालेल्या जागतिक कराराच्या बातम्याही दाखविल्या. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करार पार पडल्याचेही त्याने सांगितले.

कंपनीचे भागीदार भारतातून फंड जमा करून डॉलर व युरो या चलनामध्ये ट्रेडिंग करून गुंतणूकदारांना नफा देणार असल्याचे कागदपत्रे सोनार याने दिले होते. त्यामुळे कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा ७२ ते ३६० टक्के नफा, १० टक्के रेफरल कमीशन, १० टक्के बायनरी कमीशन देणार असल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार कंपनीचे एजंट आनंद परदेशी याच्याशी बोलणे करून दिले व दाणेज यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या नावाने खाते सुरू केले.

दि. ५ जानेवारी २०१८ रोजी बिट ॉईन खरेदी करण्यास सांगितल्याने दाणेज यांनी ७ लाख १० हजार पाठवून बिट कॉईन खरेदी केले. तसेच त्यांनी आनंद परदेशी याच्या खात्यावर पाठविले. नंतर तीन वेळा त्यांना ३७२ डॉलर कमीशन त्यांनी काढले नंतर मात्र केवळ अभासी नफा दिसत होता, मात्र परंतू तो काढता येत नव्हता. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने विजय दाणेज यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विनोद सोनार, आनंद परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !
क्राईम

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026
जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !
जळगाव

जळगावातील युवतींच्या दहीहंडीची धूम; अध्यक्षपदी डॉ.सीमा पाटील !

August 19, 2026
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘माझ्या पत्नीला का बघतोस?’ विचारताच संताप; तीला मारहाण, विवाहितेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल !

August 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

गुंतवणुकीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची ७.६० लाखांची फसवणूक

August 20, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

परवाना-पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार; जळगावात बोगस डॉक्टरवर पोलिसांचा छापा!

August 20, 2026
खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

खळबळजनक : पोलिसाच्या घरातच सशस्त्र दरोडा : सुरी-रिव्हॉल्वरचा धाक; कार घेऊन दरोडेखोर फरार !

August 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group