• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२६ 

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती व या अवैध वाळूची वाहतूक होत असताना पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तस्करीसाठी साठवून ठेवलेला ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा तालुका पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई १८ ऑगस्ट रोजी कानळदा ते ममुराबाद दरम्यान कच्च्या रस्त्यावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा ते ममुराबाद दरम्यान तस्करीसाठी वाळू साठवून ठेवल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह उपनिरीक्षक विजय पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्या वेळी तेथे तब्बल ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा आढळून आला. याविषयी तलाठ्याला माहिती देत कारवाई सुरू केली व वाहनांद्वारे ही वाळू जप्त करण्यात आली.

नदीपात्रातून वाळूचा उपसा करून हा साठा इतरत्र विक्रीसाठी साठवून ठेवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा साठा कोणी साठवून ठेवला, याचा शोध पोलिस व महसूल पथक घेत आहे. दरम्यान अशा प्रकारची कारवाई नियमतीतपणे व्हावी, अशी मागणी होत आहे. ममुराबाद गावाबाहेरील तलावाजवळ सकाळी १२ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला ट्रॅक्टर तहसीलदार शीतल राजपूत यांच्या निदर्शनास आला. ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर घेऊन पळ काढला.

तहसीलदारांनी सुमारे पाच किलोमीटर पाठलाग करून २ अखेर ट्रॅक्टर पकडण्यात यश मिळविले. मात्र, ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला. यावेळी ममुराबाद येथील काही तरुणांनी ट्रॅक्टर पकडण्यासाठी तहसीलदारांना मोलाचे सहकार्य केले. महसूल विभागाकडून ट्रॅक्टरवर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग !

जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनामार्फत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात होत असून ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे महत्वाचे असले तरी जळगाव जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांपासून झोपेचे सोंग घेतले आहे. यात अनेक आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप महसूल प्रशासनातील महत्वाच्या अधिकाऱ्यांवर देखील नेहमीच केले जात असतात.

Related Posts

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!
क्राईम

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने विवाहितेचा खून; दीराला जन्मठेप, सासूला ३ वर्षे सक्तमजुरी!

August 19, 2026
गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !
जळगाव

गॅस टंचाईवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम; इको क्लबतर्फे बायो ब्रिकेट्स निर्मितीचे प्रात्यक्षिक !

August 18, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !
जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन !

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

अवैध वाळू रोखण्यासाठी पोलिस झाले सक्रिय महसूल घेतेय झोपेचे सोंग : ५० ते ६० ब्रास वाळूचा साठा जप्त

August 19, 2026
बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

बांधकाम मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सात महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न!

August 19, 2026
कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली : ३८ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

August 19, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

August 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group