• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शालेय पोषण आहाराचा तांदूळ की रेशनचा? भडगावात ३०० गोण्यांनी वाढवला पेच!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२६

स्थानिक पत्रकारांच्या प्रसंगावधानामुळे भडगावात शालेय पोषण आहाराचा संशयास्पद तांदूळ घेऊन जाणारी गाडी पकडण्यात यश आले आहे. या धडक कारवाईत भारत बेन्झ कंपनीची ट्रक (एमएच ५२, ०१३८) भडगाव – पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या गाडीत ‘विनायक फूड’ असे छापील लेबल असलेल्या सुमारे ३०० तांदळाच्या र गोणी आढळल्या आहेत.

ही ट्रक चाळीसगावहून भडगाव मार्गे पाचोऱ्याकडे जात असताना पत्रकारांना न त्यातील साहित्याबाबत संशय आला. वे चाळीसगाव रस्त्यावरील एका पेट्रोल न पंपाजवळ त्यांनी गाडी थांबवण्याचा द प्रयत्न केला. परंतु, चालकाने गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी तत्काळ महसूल व पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. दरम्यान, तहसीलदार शीतल सोलट न यांच्या आदेशाने प्रभारी पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार रमेश देवकर पुरवठा निरीक्षक सुनील सोनवणे, लिपिक हर्षल भदाणे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तर ट्रक भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे मात्र अवैध धान्य साठा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या चालकाकडे रोहित ट्रेडिंग कंपनीची बिले असल्याचे सांगण्यात येत असले, तरी ही बिले खरी की बनावट, याची तपासणी महसूल विभाग करत आहे. तर, तीन दिवस उलटूनही बिल पावत्यांची सत्यता पळताळणी झाली नाही. तहसीलदार शीतल सोलट यांच्या आदेशानुसार गाडीतील मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर व मालाची खरी ओळख पटल्यानंतर संबंधित गाडीचालक व संबंधितांवर गुन्हा दाखल होतील, असे सांगितले जात आहे.गत तीन दिवसांपासून तहसील कार्यालयात उभी असलेली तांदळाची ट्रक नेमकी कुणाची? तो तांदूळ रेशनचा की शालेय पोषण आहाराचा? याबाबत प्रशासकीय पातळीवर अद्याप कोणतीही स्पष्टता झालेली नाही. हा साठा शालेय पोषण आहाराचा असावा असा प्राथमिक अंदाज बांधून तहसील प्रशासनाने भडगावच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तसेच, ही तांदळाची गाडी ताब्यात घेण्याबाबत त्यांना सूचित केले होते.

भडगावच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ही गाडी ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवल्याने या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे हा तांदूळ नक्की कोणाचा ? तो कोठून कुठे नेला जात होता? याचा गुंता वाढला आहे. तर तीन दिवसांपासून तहसील आवारात पडलेल्या गाडीवरुन प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता मनमाड पुरवठा विभागाच्या अहवालानंतरच तांदळाच्या काळ्याबाजारामागील सत्य बाहेर येण्याची शक्यता असल्याची चर्चा तहसील आवारात सुरु आहे.

Related Posts

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !
क्राईम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
क्राईम

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
क्राईम

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार

‘त्या’ तरुणाचा खूनच ! आई-वडील अन् भावाने रचला बनाव; जळगावात खळबळ

September 5, 2026
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !

‘माझ्याशी लग्न कर’ म्हणत शिक्षिकेचा हात धरला; अमळनेरमध्ये तरुणावर गुन्हा

September 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group