• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२६ 

तिसऱ्या मजल्यावर बांधकामाची परवानगी मिळाल्याची खोटे व बनावट कागदपत्रे देण्यासह ताबा दिलेल्या जागेचा परस्पर इतरांशी व्यवहार करत हॉटेल व्यावसायिक व इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (६३, रा. गणपती नगर) यांची ३ कोटी ७२ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २०२१पासून सुरू होता. या प्रकरणी रविवारी (दि. ६ सप्टेंबर) के.पी. इन्फ्रास्ट्रक्चर व त्याचे प्रोप्रायटर, ममता अनिल साहित्या अनिल खूबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खूबचंद साहित्या (सर्व रा. मोहाडी रोड), जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या संदर्भात तलरेजा यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साहित्या कुटुंबियांनी त्यांना संत बाबा हरदासराम शॉपिंग कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील बांधकामाविषयीचे महापालिका अधिकाऱ्यांच्या सही व शिक्का असलेली कागदपत्रे दाखवून त्यांच्याकडून रोख व बँक व्यवहारांद्वारे रक्कम स्वीकारली. सुरुवातीला सौदापावती व नंतर लेखी ताबा पावती देत प्रत्यक्ष जागेचा ताबा दिला. तेथे तलरेजा यांनी इस्टेट ब्रोकरचे कार्यालय व रीडिंग रूम सुरू करून त्यासाठी मोठा खर्च केला.
या प्रकरणी सुरेश तलरेजा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर व त्याचे प्रोप्रायटर, ममता साहित्या, अनिल साहित्या, खुबचंद साहित्या, नितीन साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलरेजा यांच्याकडे ताबा असलेल्या मिळकतीचा परस्पर इतरांशी व्यवहार झाल्याचे त्यांना जुलै २०२६ मध्ये समजले. त्यामुळे त्यांनी महापालिकेत चौकशी केली असता संबंधित व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत बांधकामाला परवानगी नसल्याचे समोर आले.

Related Posts

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !
क्राईम

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !
क्राईम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group