• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२६

जामनेर आगाराची बस शेवगे पिंप्रीकडून जामनेरकडे येत असताना हिंगणे पिंप्री गावापुढे फत्तेपूरकडून हिंगणे पिंप्रीकडे जाणाऱ्या पिकअपला धडकली. यात पिकअप चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना १० सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  जामनेर आगाराची बस (एमएच – १४, बीटी- ३९२०) ही १० सप्टेंबरला सायंकाळी हिंगणे पिंप्री मार्गे जामनेरकडे येत होती. हिंगणे पिंप्री गावापुढे लक्ष्मण रूपचंद भारंबे यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या पिकअप (एमएच – १९, सीएक्स- १८६८) ला बसची धडक बसली. या अपघातात पिकअप चालक मंगल उत्तम नवघरे (रा. कापूसवाडी) तसेच हिंगणे पिंप्री येथील पांडूरंग लालमल काळे व काशिनाथ धोंडू गोपाळ हे गंभीर जखमी झालेत. त्यांना ग्रामस्थांनी तत्काळ उपचारासाठी जामनेर व तेथून जळगाव येथे हलवले. यात पीकअप चालक मंगल नवघरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत फत्तेपूर पोलीस ठाण्यात सदाशिव सुरता गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास स.पो.नि. अंकुश जाधव यांचे मार्गदर्शनात स. फौजदार प्रवीण चौधरी करत आहेत.

जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील मूल रहिवासी मंगल उत्तम नवघरे आणि हिंगणे पिंप्री येथील भीवराव सुरता गोपाळ यांचा भाचा आणि जावाई असल्याने कापूसवाडीसह हिंगणे पिंप्री गावात ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शोककळा पसरली होती. ग्रामस्थांनी हिंगणेफाटा ते हिंगणे पिंप्री दरम्यान असलेला अरुंद रस्ता व रस्त्याच्या दोघा बाजूंना असलेले झाडे, झुडपे, काटेरी जाळ्यांमुळे अपघात झाल्याचे अंदाज वर्तवून याबाबत या वेळी तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group