• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ सप्टेंबर २०२६

रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे हिंदी दिवसानिमित्त शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. हास्य, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून  डॉ. प्रा. क्षमा सराफ उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. *संस्थेच्या अध्यक्षा महोदया सौ. रोजमीन खिमाणी प्रधान यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनी सान्वी साबळे, वेदश्री टेंबरे व डिंपल परिहार यांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत केले. विद्यार्थ्यांनी विविध हास्यकवितांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मनमुराद हसविले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ‘हिंदी की अदालत’ या छोटेखानी नाटिकेचे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून हिंदी भाषेच्या शब्दांचे सौंदर्य आणि भाषेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. हास्यकवितांमधून केवळ मनोरंजन न करता विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व आरोग्यविषयक संदेशही दिले. मोबाईल आणि दूरदर्शनचा अतिरेक टाळावा, जीवनसत्त्वयुक्त फळे व पौष्टिक खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करावा, असा संदेश देणाऱ्या कवितेचे प्रभावी सादरीकरण हुरेन खान यांनी केले. इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या कवितांमधून स्वच्छता, आरोग्य, चांगल्या सवयी आणि सामाजिक जाणीव यांसारखे विविध संदेश मनोरंजक पद्धतीने मांडले.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील विनोदबुद्धी, अभिनयकौशल्य, भाषेवरील प्रभुत्व आणि आत्मविश्वास यांचे प्रमुख पाहुण्यांनी व संस्था अध्यक्ष महोदया. सौ रोजमिन खिमानी प्रधान यांनी कौतुक केले. हास्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची गोडी लागावी आणि सामाजिक विषयांबाबत त्यांच्यात जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. ‘हास्याच्या फुलांनी सजली हिंदीची मैफल आणि संदेशांनी समृद्ध झाले विद्यार्थ्यांचे मन’ अशा उत्साहपूर्ण वातावरणात हिंदी दिवसानिमित्त आयोजित हे हास्य कवी संमेलन संस्मरणीय ठरले.

Related Posts

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group