• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२६ 

विश्वातील एकमात्र अतिप्राचीन, अतिदुर्मिळ व अतिजागृत असलेल्या येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिशक्तीच्या आराधनेचा मंगलारंभ अर्थात नवरात्रोत्सवाला रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी घटस्थापनेने सुरूवात होत आहे. अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरूवात होणाऱ्या या पर्वात आध्यात्मिक चैतन्य, भक्ती आणि शक्तिउपासनेचा जागर तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी हा उत्सव श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित केला जातो.

यंदा आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात मंगळ होरा या शुभ मुहूर्तावर श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील त्रिशुलात्मकस्थित भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांच्या मंदिरासमोर विधिवत घटस्थापना होऊन देवीच्या नऊ रूपांचे पूजन केले जाणार आहे. यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असणार आहे. मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमीने या उत्सवाची सांगता होईल.
दरम्यान, दहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक विधींच्या काळात अमळनेरसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

आज होणार घटस्थापना

रविवार, दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजी श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील त्रिशुलात्मक भगवान श्री कालभैरव व माता श्री भैरवी यांचे मंदिर अत्यंत कलात्मकरित्या सजविण्यात आले आहे. तेथे सकाळी 9.30 वाजता विधिवत घटस्थापना होईल. घटस्थापना म्हणजे केवळ मातीच्या पात्रात धान्य पेरून कलशाची प्रतिष्ठापना करणे नव्हे, तर सृष्टीतील चैतन्यशक्तीचे आवाहन करण्याची आधात्मिक प्रक्रिया मानली जाते. कलश हा मांगल्य, समृद्धी आणि जीवनाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे. त्यासमोर प्रज्वलित केलेली अखंड ज्योत श्रद्धेचा, ज्ञानाचा आणि अंतर्मनातील अज्ञान दूर करणाऱ्या प्रकाशाचा संदेश देते.

उद्यापासून दररोज श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन
सोमवार, दि. 12 ऑक्टोबर ते रविवार, 18 ऑक्टोबर 2026 दरम्यान दररोज सकाळी 10 ते दुपारी 12.30 या वेळेत विशेष यजमानांच्या हस्ते श्रीयंत्र व भौमयंत्रावर अर्चन होईल. तसेच अमळनेर शहरातील महिला मंडळांतील माता-भगिनींच्या शुभ हस्ते सायंकाळी 6.30 वाजता सामूहिक आरती होईल.

19 ऑक्टोबर 2026 रोजी नवचंडी यज्ञ
सोमवार, दि. 19 ऑक्टोबर 2026 रोजी दोन सत्रांत नवचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 व द्वितीय सत्र दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान असेल. या काळात विशेष यजमानांच्या शुभ हस्ते विधिवत नवचंडी यज्ञ होऊन सायंकाळी पूर्णाहुती होईल.

Related Posts

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group