• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 12, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२६

रेल्वे आरक्षणाच्या ई-तिकिटांचा अवैध व्यापार करून सामान्य प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या दलालाविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा फास आवळला आहे. ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत ८ व ९ ऑक्टोबर रोजी जळगाव आणि पाचोरा येथे केलेल्या स्वतंत्र कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ९७ हजार २५१ रुपये किमतीची भविष्यातील प्रवासाची ४६ आणि यापूर्वीच्या प्रवासाची १८, अशी एकूण ६४ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे वैयक्तिक आयआरसीटीसी खात्यांचा गैरवापर करून सुरू असलेला तिकीटविक्रीचा प्रकार उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा आरपीएफ चौकीच्या हद्दीत ८ ऑक्टोबर रोजी विनायक बापू वाघ (वय ३६, रा. जारगाव, ता. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आले. वैयक्तिक आयआरसीटीसी यूजर आयडीचा वापर करून तो प्रवाशांना रेल्वे तिकिटे उपलब्ध करून देत होता. तिकिटाच्या मूळ भाड्याव्यतिरिक्त ५० ते १०० रुपये अधिक घेतल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून ४९ हजार ८०० रुपये किमतीची ३८ ई-तिकिटे आणि मोबाइल जप्त केला. उपनिरीक्षक रोहिताश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

दुसरी कारवाई ९ ऑक्टोबर रोजी जळगाव आरपीएफने केली. मोहंमद अयाज मोहंमद फारुख (वय ४४, रा. भुसावळ) याची चौकशी केली असता, मोबाइलवरून आयआरसीटीसीच्या पाच वैयक्तिक यूजर आयडींचा वापर करून तिकिटे काढल्याचे समोर आले. त्याच्याकडून ४७ हजार ४५० रुपये किमतीची २६ ई-तिकिटे, तीन मोबाइल आणि संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. उपनिरीक्षक प्रफुल्ल खर्चे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रेल्वे आरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच उपकरणावरून पाच ते सहा वैयक्तिक यूजर आयडींचा वापर केला जात असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. तत्काळ आणि आगाऊ आरक्षणाच्या माध्यमातून तिकिटे काढून ती सामान्य प्रवाशांना अतिरिक्त कमिशन घेऊन उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप आहे. तिकिटामागे ५० ते १०० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचेही समोर आले आहे.

Related Posts

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

जळगावात दरोड्याचा डाव उधळला : कारमध्ये दोन गावठी कट्टे, सात जिवंत काडतुसे; पाच जणांना अटक !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांचा मृत्यू !

October 12, 2026
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बहिणीचा वाढदिवस… कपडे घेण्यासाठी पैसे दिले अन् भावाने घेतला टोकाचा निर्णय !

October 12, 2026
मोदी सरकारचा मोठा निर्णय : रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात

रेल्वे तिकीट दलालांवर आरपीएफचा दणका : जळगाव-पाचोऱ्यात दोघांना अटक, ६४ ई-तिकिटे जप्त !

October 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group