• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२६

बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावरुन जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रालाने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी (तिघ रा. झुरखेडा, ता. धरणगाव) हे तिघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता बांभोरी पुलाजवळ घडली. याप्रकरणी ट्राला चालक अनुपम गोविन्द प्रजापती (रा. रतनावे, पोस्ट भरौली, ता. बुढनपूर, जि. आजमढ, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेली माहितीनुसार, यावल तालुक्यातील वनोली येथे साईबाबा मंदिरावर भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने झुरखेडा येथील सुशिल चौधरी हे त्यांचे नातेवाईक गौरव चौधरी, जगदिश पाटील, विजय चौधरी, गणेश पाटील हे त्यांच्या (एमएच १९, पीई २१९८) क्रमांकाच्या कारने तर पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी हे तिघ (एमएच २८, बीके ४९४३) क्रमांकाच्या कारने गेले होते. वनोली येथे जेवण केल्यानंतर ते झुरखेडा जाण्यासाठी जात असतांना बांभोरी पुलाच्या अलीकडे बांभोरीपुलावरुन जळगावकडे येणाऱ्या (केएन ६३-५७६०) क्रमांकाच्या ट्राला हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत येत होता. त्याने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी हे तिघ गंभीर जखमी झाले.

ही घटना त्यांच्या मागे येत असलेल्या सुशिल चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी ट्राला चालक अनुपम गोविन्द प्रजापती (रा. रतनावे, पोस्ट भरौली, ता. बुढनपूर, जि. आजमढ, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Related Posts

आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
marhan
क्राईम

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !
क्राईम

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026
marhan

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group