• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ नोव्हेंबर २०२६

शॉर्ट सर्कीटमुळे राजेश लड्डूमल सिंधी (वय ५८, रा. समाधा नगर, सिंधी कॉलनी) यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता सिंधी कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंट मध्ये घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील सिंधी कॉलनीतील गंगासागर अपार्टमेंटमध्ये राजेश सिंधी हे वास्तव्यास आहे. दि. नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांच्या घरात शॉर्ट सर्कीट होवून अचानक फ्रिजजवळ आग लागली. या आगीत घरातील फ्रिज, पंखा, टिव्ही, कॅटल्स, ओव्हन, केन्ट वॉटर फिल्टर, मोबाईल, लॅपटॉप, ए. सी., फर्निचरसह घरातील महत्वाच्या कागदपत्रांसह संपुर्ण संसारपयोगी वस्तू व पैसे जळून खाक होवून नुकसान झाले. याप्रकरणी दि. ७ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात राजेशी सिंधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!
क्राईम

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !
जळगाव

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

November 9, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

November 9, 2026
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group