• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२६

खासगी कंपनीत नोकरी सांभाळत उच्च शिक्षणाची पदवी मिळविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या वरणगाव येथील नैतिकचा परीक्षेचा पेपर सोडवून घरी परतताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पहूर (ता. जामनेर) जवळ घडलेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नैतिकचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने वरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील संत जगनाडे महाराज चौकातील रहिवासी नैतिक अशोक चौधरी (१८) बारावी पास झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने पुणे येथे खासगी कंपनीत कार्यरत होता. नोकरीसोबतच पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. सध्या सुरू असलेल्या परीक्षेसाठी त्याने कामावरून सुट्टी घेतली होती. परीक्षा देऊन तो दुचाकीवरून पुन्हा वरणगावच्या दिशेने घरी परतत असताना पहूरजवळ त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.

या अपघातात नैतिक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही बातमी वरणगावला धडकताच शहरातील त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी जळगावच्या दिशेने रवाना झाले. तर, त्याच्या घरी ही बातमी कळताच आई-वडिलांना धक्काच बसला. मन सुन्न करणारी बातमी ऐकून आईने हंबरडा फोडला. अपघात झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी त्याला उपचारासाठी पहूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. प्राथमिक उपचारांनंतर त्याला जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. काम आणि शिक्षण या दोन्ही आघाड्यांवर धडपड करणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !
क्राईम

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा  ७ ते १० जानेवारीला !
जळगाव

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!
जळगाव ग्रामीण

November 26, 2026
संविधानाच्या विचारांचा जागर : नारीशक्ती संस्थेतर्फे जळगावात संविधान प्रतींचे वाटप !

शाम नगरातील घरफोडीचा पर्दाफाश : रेल्वे स्टेशनवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपी अटकेत

मुंबईतील जागतिक महापौर परिषदेत जळगावचा सहभाग : महापौर दीपमाला काळे यांनी घेतले अत्याधुनिक शहर विकासाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

एरंडोलमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक : बी.फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू !

November 28, 2026
नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

नोकरी सांभाळत शिक्षणाची जिद्द…पण काळाने घातला घाला : पहूर जवळ अपघातात १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

November 28, 2026
रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा  ७ ते १० जानेवारीला !

रौप्य महोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव यंदा ७ ते १० जानेवारीला !

November 28, 2026
मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

मुलीच्या वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी ३० टी-शर्ट व आर्थिक मदत!

November 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group