जळगाव मिरर टीमकडून
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 21 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजीनगर शिवसेना विभागातर्फे महाराजांची प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पाहुणे महानगर प्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रवीण पटेल, राजु सपकाळे, समाजसेवक गणेश मोझर, संदीप ठाकूर, उत्तम शिंदे , गणेश कोळी, शिवाजी नगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, माजी नगरसेवक अकुंश कोळी ,शाखाप्रमुख गणेश सोनवणे कार्यालय प्रमुख संजय सांगळे ,अंबादास निकम ,दीपक चौधरी, नाना पाटील, गोवर्धन कर्डिले, ललित वारे, नवल सपकाळे, हिम्मत जाधव , सागर ठाकुर, लोकेश पोळ, सुशील बागुल, कालू वाघ दिलीप ऊर्फ बुवा गायकवाड राजेंद्र पवार महबड्या शेख राजेंद्र जाधव आदींच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सव आनंदा मध्ये पार पडला.