• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

येत्या वर्षभरात सर्व रस्ते व पुलांची कामे मार्गी लावणार – आ. मंगेश चव्हाण

चाळीसगावात विकासकामांसाठी ५० कोटीचा निधी मंजूर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2022
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
येत्या वर्षभरात सर्व रस्ते व पुलांची कामे मार्गी लावणार – आ. मंगेश चव्हाण
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : प्रतिनिधी 

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपा – शिवसेना युती सरकारने पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत विविध रस्ते, पूल आदींच्या कामांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने ५० कोटी इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. यामुळे दळणवळण विकास कामांना गती येणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्ते व पुलांची कामे मार्गी लागणार आहेत.

यात 1) शिरसगाव गावातील आरसीसी गटार व रस्ता सुशोभीकरण करणे – २.५० कोटी 2) शिरसगाव स्मशानभूमी जवळ तसेच व टाकळी प्रदे शिवाजी विद्यालय जवळ पुलाचे बांधकाम करणे – २.५० कोटी 3) पाटणादेवी बायपास 211 ते चाळीसगाव नगरपलिका हद्द रस्ता कॉक्रीटीकरण करणे – २.५० कोटी 4) पाटणागाव ते पाटणादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व सरंक्षण भिंत – १.२५ कोटी 5) शिवापूर गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा – २ कोटी 6) ओढरे गावा जवळ पूल व जोड रस्ता सुधारणा – २.५० कोटी 7) न्हावे चौफुली – बोरखेडे बु ते रहिपुरी रस्ता सुधारणा – २.५० कोटी 8) दसेगाव – दडपिंप्री – चिंचखेडे ते देवळी रस्ता सुधारणा – २.५० कोटी 9) भोरस ते बिलाखेड रस्ता सुधारणा – २.५० कोटी 10) शिरसगाव ते आडगाव रस्ता सुधारणा – २.५० कोटी 11) जामदा – खेडगाव (खेडगाव गावात कॉक्रीटीकरण) ते जुवार्डी तालुका हद्द रस्ता सुधारणा – २.५० कोटी 12) भामरे गावाजवळील नदीवर पूल व जोड रस्ता बांधकाम करणे – २.५० कोटी
13) डोण दिगर ते हिरापूर रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी 14) पिंजारपाडे – लोंढे ते खडकीसिम रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी 15) मेहुणबारे गावात कॉक्रीट रस्ता, गटार ते पोहरे गावाजवळ नदी पात्रात रस्ता कॉक्रीटीकरण नंबर काम – २.५० कोटी 16) एकलहरे गावाजवळ पुलांचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी 17) कुंझर ते मोरदड रस्ता सुधारणा करणे – २.५० कोटी 18) पिंप्री प्रदे गावाजवळील नदीवर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी 19) बोरखेडे बु गावाजवळ न्हावे रस्त्यावरील पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम करणे – २.५० कोटी 20) दडपिंप्री गावाजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम – २.५० कोटी 22) दस्तूर फाटा ते तळोदे प्रचा रस्ता व पूल सुधारणा करणे – २.२५ कोटी यांचा समावेश आहे.

Related Posts

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026
‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

‘त्याला सोडू नको, केस कर, कॉल लिस्ट चेक कर’: ७ लाखांच्या थकबाकीतून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय, सुसाईट नोट व्हायरल !

August 11, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group