• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा महिला झाली Pregnant

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 27, 2022
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा महिला झाली Pregnant
Share on FacebookShare on Twitter

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

आतापर्यंत तुम्ही महिलेने दोन, तीन, चार, पाच त्यापेक्षा जास्त ८ पर्य्नात अशी मुलं जन्माला आल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती आहेत. पण एकाच बाळाचा दोन वेळा जन्म झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका महिलेने 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या कालावधीत एकाच बाळाला एकदा नव्हे तर चक्क दोनदा जन्म दिला आहे. महिलेने आपल्या विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे.

अमेरिकेतील जॅकलीन स्कूमर पहिल्यांदाच आई होते आहे. काही दिवसांत ती आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल तिने काही दिवसांपूर्वीच या बाळाला जन्म दिला होता आणि आता त्याच बाळामुळे ती पुन्हा प्रेग्नंट झाली आहे. आता हे कसं शक्य आहे, नेमकं हे आहे तरी काय असे एक ना दोन बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील.
जॅकलीन आपल्या एकाच बाळाला दोनदा जन्म देणार याचं कारण म्हणजे बाळाला असलेली एक समस्या. तिच्या बाळाला स्पाइना बाइफिडा आहे. हा असा आजार आहे जो मुलांना गर्भातच होतो. बाळाच्या पाठीचा मणका नीट विकसित होत नाही. यावर जितक्या लवकर उपचार होतील तितकं चांगलं. त्यामुळे डॉक्टरांनी जॅकलीनच्या बाळाला प्रसूतीच्या तारखेआधीच पोटातून बाहेर काढलं आणि त्याच्या पाठीची सर्जरी करून त्याला पुन्हा पोटात ठेवण्यात आलं.द सनच्या रिपोर्टनुसार जॅकलिनच्या प्रेग्नन्सीच्या 23 व्या आठवड्यात ही सर्जरी झाली. तिच्या प्रेग्नन्सीला आता ३० आठवडे पूर्ण झाले आहेत. आणखी 14 आठवडे बाळ आता गर्भात राहणार आणि पुन्हा डिलीव्हरी झाल्यानंतर ते या जगात येणार आहे.

जॅकलिने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये एका व्यक्तीने हे कसं शक्य आहे, गर्भातील एमनिऑटिक सॅक आणि फ्लुएडचं नंतर काय होतं, असे प्रश्न विचारलं. याबाबत अधिक माहिती देताना जॅकलीनने सांगितलं की, बरंच फ्लूएट निघून जातं त्यामुळे फोर फ्लुएड नावाचा एक घटक गर्भात टाकला जातो ज्यामार्फत बाळ स्वतःच फ्लूएड बनवू लागतं. त्यानंतर सॅक बंद केली जाते.

हे फ्लूएड लेव्हल योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासण्यासाठी जॅकलीन दर आठवड्याला डॉक्टरांकडे जाते. आता काही दिवसांनी तिची सिझेरिअन डिलीव्हरी केली जाणार आहे.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group