• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

उद्या होणाऱ्या हरतालिका व्रताला तुमची रास व जन्मतिथीनुसार निवडा कपड्यांचे रंग ; व्रत करताना राहाल प्रसन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2022
in राज्य, राशिभविष्य, सामाजिक
0
उद्या होणाऱ्या हरतालिका व्रताला तुमची रास व जन्मतिथीनुसार निवडा कपड्यांचे रंग ; व्रत करताना राहाल प्रसन्न
Share on FacebookShare on Twitter

देवी पार्वतीने भगवान शंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी हे हरितालिका व्रत केले जाते. याच मान्यतेनुसार सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. यामध्ये निर्जळी राहून उपवास केला जातो. गणपतीच्या आदल्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे.

हरतालिका व्रताची कथा
दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं.

आपणही यंदा हरतालिकेचे व्रत करणार असाल तर आता आपण या दिवशी कोणते कपडे परिधान करावे याविषयी काही नियम पाहणार आहोत. आपल्या जन्मतारखेवरून किंवा राशीवरून साजेसे रंग निवडल्यास एकूणच व्रताच्या दिवशी मन प्रसन्न राहते. जर तुम्हाला तुमची रास माहीत नसेल तर आपण आपल्या जन्मतारखेवरून सुद्धा रंगाची निवड करू शकता. कोणत्या राशीला व जन्मतिथीला कोणते रंग साजेसे वाटतील जाणून घ्या..

राशीप्रमाणे कसे निवडाल रंग
मेष- लाल, गुलाबी,
वृषभ – क्रीम,
मिथुन- हिरवा
कर्क- फिकट पिवळा किंवा क्रीम
सिंह- लाल, गुलाबी, सोनेरी
कन्या- फिकट हिरवा
तूळ- क्रीम व आकाशी निळा
वृश्चिक- लाल, गुलाबी, सोनेरी
धनु- सोनेरी व पिवळा
मकर- राखाडी
कुंभ- फिकट निळा, राखाडी
मीन- पिवळ्या रंगाच्या विविध छटा

१, १०, १९ व २८- लाल, गुलाबी, केशरी
२, ११, २० व २९- सफेद आणि क्रीम
३, १२, २१ व ३०- पिवळा व सोनेरी
४, १३, २२ व ३१- थोडे चमचमणारे रंग, सोनेरी, चंदेरी
५, १४ व २३ – हिरवा
६, १५ व २४- आकाशी नीला
७, १६ व २५ – राखाडी
८, १७ व २६- राखाडी व निळा
९, १८ व २७- लाल, गुलाबी व केशरी

यंदा, ३० ऑगस्टला हरतालिका व्रत केले जाईल. २९ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनी हरतालिका तिथी सुरु होईल तर ३० ऑगस्ट दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे. उदया तिथीनुसार हस्त नक्षत्र ३० तारखेला रात्री ११: ५० पर्यंत असणार आहे म्हणूनच ३० ऑगस्टला हरतालिका व्रत पार पडेल. यानंतर ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी दिनी बाप्पांचे घरोघरी आगमन होईल.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group