• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर ; राजकीय चर्चेला उधान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
मुख्यमंत्री शिंदे शिवतीर्थावर ; राजकीय चर्चेला उधान
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
गणेशोत्सव कालपासून सुरु झाला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहचले. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले. आगामी काळातील युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. यामुळे चर्चेला उधान आले आहे.

भेटीत राजकीय चर्चा झाली नाही- मुख्यमंत्री
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की- राज्यात गणेशोत्सवामुळे आनदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने नेहमी एक-दुसऱ्यांकडे जात असतो. आज राज ठाकरे साहेबांच्या घरी आलो, गणेशाचे दर्शन घेतले. ही सदिच्छा भेट होती. ऑपरेशन झाल्यानंतर येणार होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि गणरायाच्या दर्शनासाठी ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत राजकीय चर्चाच झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती. असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

जुन्या आठवणींना उजाळा- एकनाथ शिंदे
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज ठाकरे आणि आपण बाळासाहेब ठाकरेंच्या सानिध्यात काम केलेले आहे. राज यांनीही त्यावेळी शिवसेनेत राज्यात काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. या भेटीत राजकारणावर चर्चा झाली नाी, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही भेट नव्या राजकारणाची नांदी आहे का, या प्रश्नावर, भेटीत राजकीय चर्चाच झाली नसल्याने ही नव्या राजकारणाची नांदी कशी ठरेल, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.

ही भेट का महत्त्वाची?
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देत आहेत. त्यात विनोद तावडे, आशिष शेलार यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांत सत्ताधारी आणि मनसे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानण्यात येते आहे.

Related Posts

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan
क्राईम

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !
क्राईम

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026
हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !
जळगाव ग्रामीण

हरित चाळीसगावासाठी चाळीसगाव नगरपरिषदेचा संकल्प :नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्या पुढाकाराने ६ हजार वृक्षारोपण !

August 11, 2026
स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव ग्रामीण

स्व.धीरज परदेशी यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

August 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

चाळीसगावात खळबळ : दारूच्या व्यसनाने संसार उद्ध्वस्त : आई-मुलाने पित्याचा केला खून !

August 12, 2026
marhan

घरात घुसून किन्नराला मारहाण; गालावर चाकूने वार, ‘त्या’ चौघांवर गुन्हा !

August 12, 2026
पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

पहाटेच्या अंधारात अर्भक फेकून अज्ञात व्यक्ती पसार; जळगावात खळबळ !

August 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group