• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्रीताई महाजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2022
in जळगाव, ब्रेकिंग, सामाजिक
0
जळगावातील बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्रीताई महाजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर टीमकडून
विद्यार्थ्यांतील सुप्त कलागुणांचा विकास होऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात संपन्न झाले.

नटराज पूजनाने स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना स्पर्धेचे समन्वयक दिपक पाटील यांनी सांगितले की, बालरंगभूमीचा विचार अधिक गांभीर्याने घेऊन भविष्यात तरी बालरंगभूमी समृद्ध करायची असेल, तर पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देताना त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे जसं लक्ष देतो, तसं त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी बालरंगभूमी ही गरज आहे. मुलांचा केवळ आय.क्यू. न वाढवता इ.क्यू. (इमोशनल कोशंट) वाढवणेदेखील गरजेचे आहे, हे ओळखणे आवश्यक आहे. नाटक सादर करणं हा तर व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहेच. पण चांगली बालनाट्यं पाहून एक सुजाण प्रेक्षक घडवणं ही काळाची गरज आहे. टीव्ही, कम्प्युटरला चिकटलेली, कार्टुनच्या मोहपाशात अडकलेली मुलं भविष्यात समाजाला धोकादायक बनू शकतात. कार्टुनच्या अतिरेकाचे दुष्परिणाम परदेशात मनोविकारतज्ज्ञांना चिंताजनक वाटू लागले आहेत. त्यानंतर उद्‌घाटनपर भाषणात बोलतांना सांगितले की, बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या कायापालटाला सुरुवात झाली असून, रंगमंचाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच कलावंतांना अपेक्षित असणाऱ्या सर्व सोयीसुविधांयुक्त असे नाट्यगृह देण्याचा आमचा मानस असून, त्यादृष्टीने आमचे सर्व नियोजन सुरु आहे. यावेळी अरुंधती अभिषेक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होत असतांना, त्यांचे प्रसंगावधान, स्टेजडेअरींग वाढते. तसेच त्यांची स्मरणशक्ती अधिक तल्लख होते. उद्याचा सर्वगुणसंपन्न सुजाण नागरिक या मुलांमधूनच घडणार आहे. त्यासाठी प्रत्येक पालकाने मुलांबरोबर पालकांनीही बालनाट्यं पाहिली पाहिजेत आणि बालरंगभूमीवर नेमकं काय दाखवलं जात आहे, त्याचा आपल्या मुलांवर काय परिणाम होतो आहे, हे गांभीर्याने बघितलं पाहिजे. शाळा कलाविकासाबाबत काही करत नाही म्हणून गप्प बसण्यापेक्षा आपल्या मुलांना हे कलाप्रकार शिकवून, दाखवून त्यांना कलाकार किंवा एक रसिक म्हणून तयार करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, अरुंधती अभिषेक पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.

Related Posts

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा
क्राईम

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ
क्राईम

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

October 23, 2026
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

October 23, 2026
दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !
क्राईम

दोन वर्षांपासून फरार; अखेर जबरी चोरीतील दोन आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची धुळ्यात कारवाई !

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

October 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group