
निंभोरा : प्रतिनिधी
येथील आठवडे बाजार चौकात माजीमंत्री तथा आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त “झाड माझ्या नाथांभाऊंचं” या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हाद बोंडे,तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री डिगंबर चौधरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष श्री सुनिल कोंडे, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय.डी.पाटील,ज्येष्ठ नागरिक पितांबर भिरुड, ग्रा पं सतीशनाना पाटील,श्री गुणवंत भंगाळे, राजीव भोगे, ललित कोळंबे सर, रवींद्र भोगे, योगेश कोळंबे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रसिद्धिप्रमुख हर्षल ठाकरे, योगेश चौधरी, श्री कोळंबे, ग्रा पं सदस्य अमोल खाचणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतुल पाटील, अर्जुन कोळी, धरी विठ्ठल इंगळे, हसरी काशिनाथ बोरनारे, श्री गोकुळ दोडके, रामदास सावकारे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




















