• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गेंदालाल मिल परिसरात चॉपरच्या धाकावर गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये

शहर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
गेंदालाल मिल परिसरात चॉपरच्या धाकावर गल्ल्यातून जबरीने काढले साडेआठ हजार रूपये
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

पैसे जर दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत एकाने चॉपरचा धाक दाखवून मेडिकल चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेडिकल चालकाने शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दादावाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण पाटील यांचे गेंदालाल मिल येथे रामकृष्ण मेडिकल नावाचे औषधींचे दुकान आहे. बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मेडिकलवर अजीज खान बाबुखान पठाण (रा. गेंदालाल मिल) हा आला आणि तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर मला पाच हजार रूपये महिना द्यावा लागेल, अशी श्री. पाटील यांना धमकी दिली. मात्र, पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर अजीज खान याने कमरेला लावलेला चॉपर काउंटरवर ठेवून पैसे जर मला दिले नाही तर मी तुला धंदा करू देणार नाही, असे म्हणत पाटील यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातून अजीज खान याने साडेआठ हजार रूपयांची रोकड जबरीने काढून घेतली. मारहाण झाल्यामुळे पाटील हे जखमी झाले होते. उपचारानंतर त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार अजीज खान याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यातील एपीआय संदीप परदेशी, ओमप्रकाश सोनी, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, रतन गिते, विजय निकुंभ आदींनी गेंदालाल मिल गाठून संशयित अजीज खान याला अटक केली आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group