• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भोणे फाट्यानजीक अपघात : एक ठार तर एक जखमी

खा.उन्मेष पाटील आले अपघात ग्रस्ताच्या मदतीला धावून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भोणे फाट्यानजीक अपघात : एक ठार तर एक जखमी
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : प्रतिनिधी

अमळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भोणे फाट्याजवळ भरधाव डंपरने दुचाकीला उडविल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा तरुण गंभीर जखमी असल्याचे कळतेय. भोणे येथील रेल्वे ब्रिज समस्येबाबत खासदार उन्मेष पाटील पाहणी करून जळगावकडे येत असतांना त्यांना हा अपघात झाल्याचे दिसताच खासदार पाटील यांनी लागलीच अपघातग्रस्तानच्या मदतीसाठी लागलीच आले होते.  अपघातातील सतीश जस्वल हा मयत आहे. तर संजय सीताराम महाजन हा तरुण जखमी आहे. दोघं तरुण नेपा नगरचे असल्याचे कळतेय.

धरणगावकडून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना भोणे फाट्याजवळ उडविल्याची घटना रविवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात एक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. खासदार उन्मेश पाटील हे रस्त्याने जात असतांना अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रुग्णालयात रवाना केले आहे. अपघातातील सतीश जस्वल हा मयत आहे. तर संजय सीताराम महाजन हा तरुण जखमी आहे. दोघं तरुण नेपा नगरचे असल्याचे कळतेय. परंतू दोघं जण सध्या जळगावातच राहत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Related Posts

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !
क्राईम

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘लाडकी बहीण’ योजनेची अंतिम मुदत जवळ; ई-केवायसीसाठी महिलांची धावपळ !

कॅप्टनवर छत्री, पदाला कात्री : रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026
पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

पवार कुटुंबात आनंदोत्सव : सुळे–सारंग लखानी यांची गाठ ‘या’ दिवशी बांधली जाणार !

March 21, 2026
शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

शेतकऱ्यांना दिवसा वीज, ग्रामस्थांना २४ तास पुरवठा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

March 21, 2026
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा उशिरा ; रोहिणी खडसे !

March 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group