• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रस्त्यावर पोरगीने पकडली खाकीची कॉलर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 24, 2022
in क्राईम, ब्रेकिंग
0
रस्त्यावर पोरगीने पकडली खाकीची कॉलर
Share on FacebookShare on Twitter

मुबंई : प्रतिनिधी

शिक्षण जसे जसे उच्च होत आहे तशी संस्कृतीही मोडीत काढत आहे. पण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही स्त्रीचा अपमान करणे पोलीसह कुणीही करत नाही कारण महाराष्ट्रातील कायदा कडक आहे. पण काही ठिकाणी उच्च शिक्षण घेतलेल्या युवती मात्र बेभान व्यसन करून आपली संस्कृती विकोपस नेत आहे . यायचे उदाहरण म्हणजे .

तीन मद्यधुंद तरुणींचा व्हिडीओ व्हायरल होतोय. याधील एक तरुणी रस्त्यावर थेट पोलिसाची गच्ची पकडून गैरवर्तन करताना दिसत आहे. नशेमध्ये बेधुंद असलेली ही  तरुणी पोलिसासोबत उद्धटपणा आणि गैरवर्तन करत आहे. मात्र, दुसरीकडे आपलं कर्तव्य बजावणारा पोलीस या मद्यधुंद तरुणींना समजावतोय. आता या व्हिडीओमध्ये या मद्यधुंद तरुणींनी आधी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही जुमानलं नाही. अशा प्रकारे पोलिसांशी गैरवर्तन करणे, त्यांच्याशी नशेत हुज्जत घालणे, त्यांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जाणे, या मुंबईत सुरू आहे. मुंबई पोलीस अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत असतात. चोवीस ते आठ्ठेचाळीस तास ते आपली सेवा बजावतात. मात्र, त्यांच्यासोबत अशा प्रकारे गच्ची पकडण्यापर्यंत मजलं जात असेल तर कारवाईला इतका उशिर का व्हावा, असा प्रश्न आता थेट मुंबईकर  विचारतोय.
काय आहे प्रकरण ?
मद्यधुंद अवस्थेतल्यातीन तरुणींचा व्हिडीओ झाला आहे. या तरुणी ओला चालकाला शिविगाळ करताना दिसतायेत. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या असल्याची माहिती आहे. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत व्हिडीमध्ये हुज्जत घालताना दिसून येतायेत. या घटनेचा व्हिडीओ खुद्द ओला ड्रायव्हरने शूट केलाय. या व्हिडीओमध्ये पोस्ट करुन ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केलंय की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. व्हिडीओच्या शेवटी मद्यधुंद अवस्थेत असणारी तरुणी एका पोलीस अधिकाऱ्याशी देखील वाद घालताना दिसत आहे.
…तरीही बजाविल्या पोलीस कर्तव्य
मुंबई पोलिसांचे काम सर्वांना माहित आहे. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मुंबईकरांच्या सेवेत मुंबई पोलीस अहोरात्र असतात. मुंबईकरांनाही याचीक जाण आहे. मात्र, मुंबईतल्याच या मद्यधुंद तरुणींना केलेला उपद्याप आणि घातलेला हैदोस गंभीर आहे. मुंबई पोलिसांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जातीच कशी, इतकी हिंम्मत येती कुठू, मुंबईसाठी जागणाऱ्या, कोणत्याही वेळी धावून येणाऱ्या पोलिसांसोबत अशा पद्धतीने गच्ची पकडण्याची केलीली हिम्मत आता मुंबईकरांच्याही डोक्यात गेली आहे. या तिन्ही गैरवर्तन करणाऱ्या तरुणींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय.
कायदा मोडने चुकीचंच
यापूर्वी देखील अशा प्रकारे कायदा मोडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मद्य प्रशान करुन रस्त्यावर हुज्जद घालणाऱ्यांवर कारवाई केल्याचेही प्रकार आहेत. आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात, ते पहावं लागेल, ओला ड्रायव्हरने या प्रकरणात कारवाईच्या केलेल्या मागणीची दखल घेतली जाते का, ते येत्या काळातच कळेलं.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group