• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपड्यात अवैध गुरांची वाहतूक : पोलिसांनी पाठलाग करून पकडली गाडी

गाडीत होते २४ गुरे ११ गुराचा मृत्यू तर चालक व क्लीनर फरार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चोपड्यात अवैध गुरांची वाहतूक : पोलिसांनी पाठलाग करून पकडली गाडी
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यांतील वेले गावाजवळील खाजगी आय.टी.आय परिसरात आयशर गाडी क्र. एम पी ४१ जी ए २५५८ हया गाडीचा शिताफीने पाठलाग करत चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पो.ना.संतोष पारधी , विजय बछाव , दिपक विसावे , वेलचंद पवार , रवि पाटील (होमगार्ड पी ओ ) यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालक व क्लिनर दोन्हींनी चालत्या गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, शिरपूरकडून गुरांचा भरलेला ट्रक येत आहे. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गाडीवर पाळत ठेवली. हातेड येथे सदर गाडी पोलिसांच्या दृष्टीस पडली. सदर गाडीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले परंतू गाडी चालक अतिशय वेगाने व बेभान पद्धतीने गुरांनी भरलेली गाडी चालवत, पोलिसांना चकमा देत वेले पर्यंत आला. सदर ठिकाणी गाडीला ओव्हरटेक करून चालकांना पकडण्याच्या आधीच चालक व क्लिनर दोन्हींनी गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडली.नंतर सदर गाडी शिरपूर रस्त्यावरील हॉटेल पांचाली जवळ आणून गो रक्षकांच्या मदतीने गाडीतील जनावरांची सुटका करण्यात आली. गाडीत सर्व जनावरे त्यात गायी , गोरे अक्षरशः दोन टप्प्यांत कोंबलेले होते. गाडीत जनावरे एकमेकांना अक्षरशः अमानवीय पद्धतीने बांधलेली होती. सदर जनावरांना खाली उतरवतांना मोठी दमछाक झाली. जनावरांना उभे सुध्दा राहता येत नव्हते. जनावरांना पाणी पाजून , इंजेक्शन देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. सदर गाडीत एकूण ३५ जनावरे होती पैकी ११ जनावरे दगावली आहेत. इतर उर्वरीत जनावरांवर डॉ पंकज सैदाने , संतोष कणके आदींनी उपचार केले.
गाडीतून जनावरे उतरविण्यासाठी गो रक्षक प्रविण जैन , प्रेम घोगरे , गजेंद्र जैस्वाल ,संग्राम परदेसी,लखन गुरव, गणेश धनगर , अजय भोई , सोनू धनगर , जिग्नेश कांखरे , गणेश चौधरी आदिंनी मेहनत घेऊन जनावरांचा जीव वाचविला.

मुद्देमाल जप्त मात्र आरोपी फरार
पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडण्यात , मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी झाली आहे मात्र गाडी चालक व क्लिनर दोन्हींही चालत्या गाडीतून फरार झालेच कसे असा प्रश्न चर्चिला जात आहे. तसेच सदर जनावरे कत्तलीसाठी नेमकी कुठे जात असावीत. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच गाडीत दोन टप्प्यांत ३५ जनावरे कोंबलीच कशी ? असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चिले जात होते. भाजपचे माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल घटना स्थळी गोरक्षण कार्यकर्ते सोबत घटनास्थळी रात्री एक वाजे पर्यंत मृत जनावरे पुरण्यास पोलीस प्रशासनास मदत करत होते

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group