• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न

पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 6, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाचणखेडा येथे स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,  दीपक दौलत तिवारी (वय ३८, रा.सोपान नगर, सत्यम पार्क, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शिवाजी चौक, शिवाजी नगर, नाचणखेडा ता. जामनेर येथील स्टेट बॅकेचे एटीएम. नं. CFBA०००५५९०१३ याक्रमाकांचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी कॅबीनचा उघड्या दरवाज्यातून आत येत एटीएम मशीनचा कॅबीनचा दरवाजा तोडला. त्यानंतर मशीन कॅबीनमधुन बाहेर काढुन मशीनची तोडफोड करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न करून नुकसान केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.निरीक्षक संजय बनसोड हे करीत आहेत.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक
जळगाव

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

July 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group