• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जामनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर यांची बिनविरोध निवड

उपनगराध्यक्षपदी नियुक्ती होताच पहीला प्रश्न अतिक्रमणचा घेतला हाती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय
0
जामनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महेंद्र बाविस्कर यांची बिनविरोध निवड
Share on FacebookShare on Twitter

जामनेर : करण साळूंके

येथील नगरपालीकेच्या माळी समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते महेंद्र (नाना)बाविस्कर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सभेत यावेळी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार अरूण शेवाळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी कामाची कारकीर्द पहातच नाना बाविस्कर यांची उपनगराध्यक्ष पदी एकहाती बिनविरोध निवड या ठिकाणी केलेली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी बाविस्कर यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आलेला असून,या निवड अर्जावर सूचक नगरसेवक आतिष झाल्टे व नगरसेवक रिजवान शेख यांच्या सह्यांची मान्यता मिळाल्याने बिनविरोध नियुक्ती नाना बाविस्कर यांची झाली आहे.

यावेळी जामनेर नगरीत उपनगराध्यक्ष पद हाती घेताच अतिक्रमण धारकांचा प्रश्न मी मार्गी लावणार व त्यांना न्याय मिळवून देईल असे शूभ कामाचा विडा नाना बाविस्कर यांनी उचललेला आहे. या नियुक्ती ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक-नगरसेविका, आणि कर्मचारी उपस्थित होते.तसेच नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांनी नवनिर्वाचित झालेले उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.याच प्रमाणे नगरपालिका सभागृहात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष श्री.महेंन्द्र बाविस्कर यांचे स्वागत करून त्यांची नाचून फटाक्यांच्या सहाय्याने व गुलाल उधळीत मिरवणूक काढली या मिरवणुकीत नाना बाविस्कर यांनी आनंदाच्या उत्सहात ढोल ताशे,डीजेच्या तालावर ठेका घेतला जणू आज माळी समाजात जामनेर येथे दिवाळी साजरी करण्यात आली.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group