• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिर्डी येथे भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन

पर्यावरण प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2022
in जळगाव, सामाजिक
0
शिर्डी येथे भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगांव : प्रतिनिधी

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि शिर्डी येथील साई संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन होणार असल्याची माहिती निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे व महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली व शिर्डी येथील साई संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांच्या सहकार्याने या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .या पर्यावरण संमेलनात पर्यावरण संरक्षण ,पर्यावरण संवर्धन , प्रदूषण निवारण ,घनकचरा व प्लॅस्टिक निर्मूलन , निसर्गाचे रक्षण , वने रक्षण ,जंगलातील वणवे रोखणे , वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अशा अनेक विषयांवर तज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत .पर्यावरण संरक्षण बाबत ठराव घेतला जाणार असून शेतकरी कार्बन क्रेडिट शेतीच्या दृष्टीने या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. तसेच या तीन दिवसीय संमेलन काळात शिर्डी परिसरातील पर्यावरण अभ्यास सौर प्रकल्प, दूषित पाणी शुद्धीकरण व पुनर्वापर प्रकल्प पाहणी सह संस्थेच्या नैसर्गिक व पर्यावरण पूरक उपक्रमांची ओळख व प्रत्येक जिल्ह्यातील पर्यावरण उपक्रमांचे सादरीकरण केले जाणार आहे. या संमेलनात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. नाव नोंदणीसाठी महिला पर्यावरण सखीमंच राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील मो. 9420662093 , पर्यावरण सखी मंचच्या राज्याच्या कार्याध्यक्षा महानंदा पाटील , पर्यावरण सखी मंच जळगांव जिल्हाध्यक्षा नयना पाटील यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची राज्याचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले आहे.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा
जळगाव ग्रामीण

उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची अनुपस्थिती: गंभीर समस्या; अभाविपच्या अनुपस्थितीवरील सर्वेक्षण अहवालावर चर्चासत्र

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव ग्रामीण

भाजपात मोठी जबाबदारी; प्रशांत जाधव यांची जळगाव कामगार महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026
‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

‘शिवरायांवर निरर्थक वाद थांबवा’; मुख्यमंत्र्यांचा संतप्त सूर, कट्टरतावादावरही कडक इशारा

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group