• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावच्या सराफाला २१ लाखांना लुटले ; एका पोलिसासह व्यापाऱ्याला अटक

२५ तोळे सोने, अडीच लाख रुपये जप्त ; औरंगाबाद पोलिसात गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

येथील सराफ व्यापाऱ्याला शेंद्रा येथील व्यापाऱ्याने पोलिसाच्या मदतीने लुटल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी कट रचणारा व्यापारी असून याप्रकरणी एका पोलिसाला देखील अटक करण्यात आली आहे. या पोलिसाने तब्बल २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचे सोने व रोख रकमेची बॅग लुटली होती. आरोपींच्या ताब्यातून दागिने आणि रोकड साडेआठ लाखांपैकी अडीच लाख रुपये जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

काय आहे प्रकरण
जळगाव शहरातील पिंप्राळा येथील व्यापारी अशोक विसपुते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (४२, रा. साईबाबा मंदिरासमोर हिरापूर) असे त्या सराफाचे तर संतोष तेजराव वाघ (३५, रा. महाल सोसायटी, फ्लॅट क्र.१०५, साई मंदिरासमोर, चिकलठाणा) असे संशयित आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. अशोक विसपुते यांचे जळगावात ज्वेलर्स दुकान आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांचा आरोपी रामचंद्र दहिवाळसोबत फोनवरून परिचय झाला होता. दहिवाळचे शेंद्रा येथे भवानी ज्वेलर्स नावाने दुकान असून ते नेहमी विसपुतेंच्या संपर्कात होते. १२ सप्टेंबररोजी दहिवाळने विसपुतेंना फोन करून ‘मला मालाची गरज असून तुमच्या डिझाइन दाखवा’ असे सांगितले. त्यानुसार व्यापारी विसपुते हे नगरमार्गे कारने (एमएच १९, डीव्ही ६३३६) चालक दिनेश वाव्हळसह औरंगाबादेत आले. व्यापारी विसपुतेंनी दहिवाळला त्याच्या दुकानात दागिन्यांच्या डिझाइन दाखविल्यानंतर दहिवाळ यांना ‘मला डिझाइन आवडल्या, हे सोने मी ठेवून घेतो अन् तुम्हाला चेक देतो’ म्हणाला. परंतू विसपुतेंनी रोख पैसे मागितले. यामुळे व्यवहार फिस्कटला.

रात्रीचे दहा वाजेच्या सुमारास शेंद्राहून केंब्रिज चौकात आल्यानंतर विसपुतेंच्या कारच्या मागून एक कार (एमएच २०, एडब्ल्यू २१४४) आली अन् त्याने थांबविण्याचा इशारा केला. कारमधून एक पोलिस संतोष वाघ उतरला, त्याने ‘मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे, दौरा म्हणजे काय कळते का? तुम्ही कोण आहात असे म्हणत कारची तीन वेळेस झडती घेतली. दोघांनाही मोबाइल बंद करण्यास सांगितले. त्यावर व्यापारी विसपुते यांना आधीच हृदयविकाराचा आजार असल्याने ते पुरते घाबरून गेले होते. कारमध्ये दागिने, रोकड सापडल्यानंतर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो म्हणत आरोपी वाघ याने १२ लाख ३५ हजार ५३७ हजारांचे दागिने आणि रोख ८ लाख ४० हजार रुपये असा २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचा ऐवज घेऊन गेला. यामुळे विसपुतेंची अचानक तब्येत बिघडली. तब्येत ठीक झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे व्यापारी विसपुतेंना लुटणारा पोलिसाची वर्दी घातलेला माणूस हा संतोष वाघ असल्याचे विसपुतेंना माहीत नव्हते. मात्र, पैसे, दागिने घेऊन जाताना अचानक विसपुतेंची तब्येत खालावल्याचे वाघ याने पाहिले होते. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी व्यापारी रामचंद्र दहिवाळ याने फिर्यादी विसपुतेंना फोन करून तब्येतीविषयी विचारणा केली, त्याचवेळेस विसपुतेंना आपल्याला याच व्यापाऱ्याच्या माध्यमातून लुटले गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पोलिस कर्मचारी वाघ याला बेड्या ठोकल्या.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group