• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बातमी विद्यार्थ्यांसाठी : दहावीची परीक्षा २ मार्चपासून तर बारावीची २१ फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत

शिक्षण मंडळातर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 19, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
बातमी विद्यार्थ्यांसाठी : दहावीची परीक्षा २ मार्चपासून तर बारावीची २१ फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्याराज्य माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता बारावी) परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य बोर्डाकडून सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार बोर्डाची दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ दरम्यान होणार आहे.

दरवर्षी राज्य बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या दोन्ही परीक्षांना सुमारे १७ लाख विद्यार्थी सामोरे जातात. ‘विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन योग्य पद्धतीने करता यावे तसेच अनावश्यक ताणापासून मुक्तता मिळावी, या उद्देशाने बोर्डाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. योग्य वेळी अंतिम वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर केले जाईल. ते संबंधित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृतरित्या कळवले जाईल.

अफवांवर विश्वास ठेवू नका

विद्यार्थ्यांनी अन्य कोणत्याही माध्यमातून आलेल्या तारखा, वेळापत्रके यावर विश्वास ठेऊ नये. फक्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना पाठवलेले आणि राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेले वेळापत्रक ग्राह्य धरावे, असे बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

सूचना, हरकती १५ दिवसांत कळवा

याशिवाय दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, श्रेणी तसेच अन्य विषयांचे वेळापत्रकदेखील स्वतंत्रपणे कळवले जाईल. या संदर्भातील सूचना, हरकती बोर्डाकडे १५ दिवसांत लेखी कळवाव्यात, असेही आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group