• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बाळासाहेबांचे स्वप्न राममंदिर बनविण्यासाठी आम्ही…

भाजपसोबत गेलो तर कोणता गुन्हा केला?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
बाळासाहेबांचे स्वप्न राममंदिर बनविण्यासाठी आम्ही…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अयोध्येतील राममंदीर हे बाळासाहेबांचे स्वप्न आज भाजपने पूर्ण केले. तर मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर कोणता गुन्हा केला? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील जाहिर सभेत बोलताना उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगर दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जळगाव जिल्ह्याचा दौरा होता. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मतदार संघात सांगण्यात आले, मोठी पाणीयोजना आणतोय. त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. असे करत करत चौथी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर टेंडर निघाले. काम सुरु होईपर्यं निवडणुका आल्या. मग योजना थंडबसत्यात गेली. सर्व कामे एकत्रित केली तर लोक निवडून देणार नाहीत. मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला.

पुढे शिंदे म्हणाले, आम्ही मतदारांशी खेळखंडोबा करत नाही. लोकांना आपल्याला न्याय द्यायचाय. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत. हैदराबाद मी गेलो होतो त्यादिवशी सर्व लोक गोळा झाले. फोटो काढण्यसाठी चढाओढ सुरु होती. आमच्यासोबतचे पोलिस परेशान झाले.

संपूर्ण देशाने, जगाने आम्हा 50 लोकांची दखल घेतली आहे. भाजपचे 106 आणि आम्ही 50 आमची संख्या आज 156 च्या पुढे 170 पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आता फक्त 30 चा आकडा गाठायचा आहे. 200 क्रॉस झालो तरी नवल वाटायला नको. ग्रामपंचायतींच्या निकालांवरुन हे आपल्याला काल दिसून आले.

एकनाथ शिंदेंनी यावेळी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आम्हाला बाळासाहेबांचे विचार धाडसाने पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बाळासाहेबांची इच्छा काय होती, काश्मिरमधील 370 कलम हटवा. मला एक दिवस पंतप्रधान करा मी हे काम करेल, असे बाळसाहेब म्हणायचे. आणि ती इच्छा मोदी आणि शहांनी पूर्ण केला. राममंदीर व्हावे हे देखील बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्याचे काम सुरु आहे. मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला? बेंबीच्या देठापासून का ओरडताय. तुम्ही असंगाशी संग केला, तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, जनतेने आम्हाला संधी दिली आहे. आपले जे प्रेम मिळत आहे, ते प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्या प्रेमातून उतराई होण्यासाठी तुमच्या समस्या, प्रश्न हे शिवसेना-भाजप युतीचे सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही. ही खात्री मी आज देतो. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group