• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लवकरच पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याची ग्वाही : ना. गुलाबराव पाटील

पद्मालय ते गालापूर येथील पाणी पुरवठा योजनेचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
लवकरच पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्याची ग्वाही : ना. गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल : प्रतिनिधी

पाणी पुरवठा खात्यातर्फे राज्यातील २२ हजार योजनांना मंजुरीचा विक्रम आपल्या खात्याच्या माध्यमातून झाला असून याद्वारे अगदी लहान गावे आणि वाडी-वस्त्यांपर्यंत पिण्याचे शुध्द पाणी पुरवठा करण्याला वेग आलेला आहे. या अनुषंगाने गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले असून याच्या मदतीने ग्रामस्थांची तहान भागणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते मुकपाट (पद्मालय) येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजनानंतर बोलत होते. तर याच परिसरातील ख्यातनाम असणार्‍या पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देणार असून याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

एरंडोल तालुक्यातील गालापूर – मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आज मुकपाट येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते तथा आमदार चिमणराव पाटील होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकी संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव चव्हाण, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, वरखेडीचे सरपंच संतोष पाटील, पिंप्रीचे बबन पाटील; आनंदनगरचे गजानन राठोड, मालखेडेचे माजी सरपंच मुकुंदा पाटील, टोळी येथील सरपंच बाळा पाटील, पांडुरंग पाटील, विजय माळी, अशोक पाटील, ठेकेदार शांताराम पाटील, ताडे येथील सरपंच सचिन पाटील, जावेद मुजावर, चंद्रभान पाटील, बबलू पाटील, संगायोचे शरद ठाकूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक गालापूर येथील आरीफ शेख यांनी केले. त्यांनी गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले. आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात विविध विकासकामांना गती आली असल्याचे सांगितले.

अशी आहे पाणी पुरवठा योजना

गालापूर-मूकपाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत फुलपाट येथे ६० लक्ष रूपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यात मुखपाट तलावाच्या शेजारी पाण्याचा मुख्य स्त्रोत असणारी विहिर तयार करण्यात आलेली आहे. येथून सुमारे दीड किलोमीटरच्या पाईपलाईनद्वारे पाणी गावातील ४० हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभात आणले जाणार असून ते ग्रामस्थांना थेट आपल्या नळातून मिळणार आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यभरात सर्वच ठिकाणी पाणी पुरवठा योजनांना गती मिळाली असल्याचे नमूद केले. यात नवीन निकषांच्या माध्यमातून वाढीव पाणी मिळणार आहे. पाणी पुरवठा खात्याच्या तत्पर कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले असून भविष्यात देखील याच प्रकारे गतीमान कामे होत राहतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

दरम्यान, हा कार्यक्रमा आधी ना. गुलाबराव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांसह पद्मालय येथील श्रीगणेशाचे दर्शन घेतले. या ठिकाणी देवस्थानाचे विश्‍वस्त, पुजारी आणि भाविकांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी झालेल्या अनौपचारीक चर्चेत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पद्मालय देवस्थानाला ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आपण आधीच शासन दरबारी प्रस्ताव पाठविलेला असून याचा पाठपुरावा सुरू आहे. हा दर्जा लवकरच मिळणार आहे. तर, देवस्थानाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र ग्रामविकास अथवा पर्यटन यातून किमान पाच कोटी रूपयांचा निधी मिळवून देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे आश्‍वासन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक रमेश पवार यांनी केले. तर गालापूरचे सरपंच विनोद महाजन यांनी आभार मानले.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group