• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी गँगची अफवा आहे कुणीही विश्वास ठेवू नये

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
२८ गुन्हेगार १० दिवसासाठी जळगावातून हद्दपार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून काही व्हिडीओ व्हायरल होत आहे ती फक्त अफवा असून याबाबत कुणीहि गैरसमज पसरू नये असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून केलेले आहे.

जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस अधीक्षक, जळगाव आव्हान करतो की, मागील ५/६ दिवसा पासुन जळगाव जिल्हयांत लहान मुले/ मुली यांना पळविणारी टोळी असुन ती लहान मुले / मुली एकटे दिसल्यावर त्यांना पळवून घेवून जातात या संदर्भात मोबाईल Whataap वर पोस्ट टाकण्यात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्हयांत लहान मुले/मुली पळविणारी अशी कोणतीही घटना घडलेली नाही किंवा अशी कोणतीही गंग (टोळी) सर्किय नाही. ही केवळ अफवा आहे.

जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांना आम्ही पोलीस अधीक्षक, जळगाव असे आव्हान करतो की, आपल्या गावात, शहरात, कॉलनी मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडिया या माध्यमातुन लहान मुले/मुली पळविल्या संदर्भात जर कोणती पोस्ट व्हायरल होत असेल तर आपण त्याबाबत स्वतः खात्री करावी अथवा आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याबाबत माहिती दयावी. विनाकारण जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये. जेणे करुन जळगाव जिल्हयांतील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचणार नाही.

जो कोणी अशा प्रकारच्या पोस्ट मोबाईल Whataap वर, फेसबुक, इन्स्टांग्राफ व इतर सोशल मिडियावर व्हायरल केल्यामुळे जळगाव जिल्हयांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीवर सायबर अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच जे नागरिक गावात, शहरात, कॉलनीत किंवा पोलीस स्टेशनला अशा पोस्ट वरुन जमाव जमवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्हयांत कायदा व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी जळगाव जिल्हयांतील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत आव्हान करण्यात येत आहे.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group