• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे विश्व अहिंसा दिनानिमित्त  ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

महात्मा गांधी यांच्या जन्म दिवस ‘विश्व अहिंसा दिन’ म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने सालाबादाप्रमाणे ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींची१५४ वी जयंती व लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती निमित्ताने आयोजीत ‘अहिंसा सद् भावना शांती यात्रा’ २ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून निघून सरदार वल्लभभाई पटेल टॉवर म.न.पा. मार्गे पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात यात्रा पोहचेल. त्यानंतर महात्मा गांधी उद्यानात विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजीत विशेष कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी प्रमुख वक्ते म्हणून संबोधन करतील तर अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार असतील ते यावेळी उपस्थितीतांना अहिंसेची शपथ देतील. शहरातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी होणार असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ‘अहिंसा सद्भावना यात्रेत’ सहभागी होऊन राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि शाश्वत जीवनाच्या दिशेने पुढे जाऊ या, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे. महात्मा गांधीजींची ती सायकल गांधीतीर्थमध्ये आजपासून पाहता येईल.

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर तालुक्यातील जोगिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. प्रभुदयाल विद्यार्थी यांना खुद्द महात्मा गांधीजींनी एक सायकल भेट दिली होती. स्वातंत्र्य सेनानी प्रभुदयालजी यांच्या पत्नी तथा माजी आमदार श्रीमती कमला साहनी आणि त्यांची मुलगी अमिया रूंगठा यांनी ही सायकल महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्या सांगण्यावरून गांधी रिसर्च फाऊंडेशनला दिलीआहे. महात्मा गांधीजींच्या परिस स्पर्शाने पावन झालेली ही सायकल ‘गांधी तीर्थ’मध्ये संग्रहालयात ठेवण्यात आली आहे,राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जाज्वल्य आठवण व संदर्भ म्हणून जळगाव येथील ‘गांधी तीर्थ’ बघणाऱ्या अभ्यागतांसाठीती उद्या 2 ऑक्टोबर 2022, महात्मा गांधीजींच्या जयंती पासून पाहण्यासाठी खुली करण्यात येत आहे.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group