• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोदींच्या गुजरातमध्ये येणार आपचं सरकार ; केजरीवालांचा दावा

गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिलाय अहवाल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोदींच्या गुजरातमध्ये येणार आपचं सरकार ; केजरीवालांचा दावा
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद ; वृत्तसंस्था

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार स्थापन होईल, असा अहवाल गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. यंदाच्या वर्षाखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी सध्या अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (AAP) जोमाने कामाला लागला आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवार यांनी रविवारी राजकोट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. त्यांनी गुजरातमध्ये ‘आप’चा विजय होईल, असा दावा केला. Intelligence Bureau ने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येईल, असे म्हटले आहे. ‘आप’चे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे असणार आहोत. आपल्याला मोठ्या फरकाने विजय मिळवण्यासाठी गुजरातच्या जनतेने भाजपला एक मोठा धक्का देणे गरजेचे आहे. जेणेकरून आप बहुमताने सरकार स्थापन करु शकेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पडद्यामागे एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या गुप्त बैठक होत आहेत. भाजप या अहवालामुळे घाबरला आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सध्या माझ्यावर टीका करत आहेत. काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. मात्र, भाजपने त्यांना काँग्रेसमध्येच राहण्यास सांगितले आहे. भाजपला काँग्रेसच्या माध्यमातून विरोधकांच्या मतांचे विभाजन करायचे आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर काँग्रेस आणि भाजप काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला १० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष संपला आहे. काँग्रेसचे जे १० आमदार जिंकतील, तेदेखील निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश करतील. गुजरात एका मोठा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे. जनतेने ही संधी वाया घालवू नये. जे नागरिक भाजपवर नाराज असतील त्यांनी आम आदमी पक्षाला मत द्यावे, असे आवाहन अरविंद केजरीवार यांनी केले.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group