• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चोपडा तालुक्यातील महिलेची १६ लाखांत फसवणूक

अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

अडावद ता. चोपडा : प्रतिनिधी

पैसे गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीच्या नावाखाली अडावद येथील विवाहितेला १६ लाखांत गंडवल्याप्रकरणी ; अडावद पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिभा हिरालाल पाटील (वय ३८, रा.लोणी ता.चोपडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरियाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर आणि इतर कंपनीच्या नावाखाली विनोद पाटील, स्वाती रमेश जाधव, रमेश जाधव (रा.चोपडा), कल्पना बाळू पाटील, बाळू पाटील, गजानन पाटील (रा. पंचक ता.चोपडा) यांनी विश्वास संपादन करुन ३० मे २०१७ ते २०२२ पर्यंत तब्बल १६ लाख २ हजार ५०० रुपयात फसवणूक केली. प्रतिभा पाटील यांनी सोनं, जमीन आणि बचत केलेली रक्कम अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवली होती. परंतू पैसे परत मिळत नसल्यामुळे अखेर त्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. श्री. राजपूत हे करीत आहेत.

अगोदर बक्षिसे दिल्यामुळे गुंतवणूदार आकर्षित
फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीने विविध लोकांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट कार्यक्रमात दाखविण्यात येत होते. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने अनेकांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती. साडेसात लाख रुपये गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीने औरंगाबादेतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे जून २०१९ मध्ये समोर आले होते. कंपनीने १३ लाख ३१ हजार ६३९ रुपयांची फसवणूक केल्याची पाच जणांनी तक्रार त्यावेळी नोंदवली होती.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group