• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वेतून चोरीला गेलेले २२ लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत

पोलिसांनी केली दोन दिवसात गुन्ह्याची उकल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रेल्वेतून चोरीला गेलेले २२ लाखांचे दागिने व्यापाऱ्यांना परत
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : प्रतिनिधी

कुरिअरची डिलिव्हरी करणाऱ्याची २२ लाख ४३ हजार चारशे रुपयांची सोन्याचे दागिने असलेली कापडी पिशवी रेल्वेतून लंपास केल्याची फिर्याद रेल्वे पोलिस स्थानकात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह संशयिताना अटक करून संपूर्ण माल जप्त केला.

काय आहे घटना
जळगाव ते मुंबई रेल्वेच्या (गाडी क्रमांक १२८१० अप) बोगी क्रमांक एस/६ बर्थ नंबर ३३ मधून हरिश्‍चंद्र खंडू वरखेडे (वय ६४) हे प्रवास करीत होते. रेल्वे पाचोरा येथून जात असताना सतवीरसिंग बळवंतसिंग टाक (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) व त्याचा साथीदार यांनी तुमची बर्थजवळची खिडकी लावतो, या बहाण्याने वरखेडे यांच्या खिडकीजवळ आले आणि खिडकी लावून बर्थवर ठेवलेली भुरकट रंगाची कापडी पिशवी अलगद उचलून नेली. या पिशवीत ४२२ ग्रॅम ८१ मिली वजनाचे दागिने (किंमत २१ लाख ९१ हजार रुपये) व ५२ हजार ४०० रुपये रोख असा एकूण २२ लाख ४३ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज होता. रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली.

संशयित आरोपीकडून ४१७ ग्रॅम सोने (अंदाजे किंमत २१ लाख ३० हजार १९७), तीन राशींचे खडे (किंमत रुपये १४ हजार), रोख रक्कम ४६ हजार २०० व ७ हजार असा एकूण २१ लाख ९७ हजार ९९७ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालापैकी कांतिलाल जैन (जळगाव) यांचे १३२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत रुपये ६ लाख ९१ हजार) व योगेश रोशनलाल कपूर (जळगाव) यांचाचे २८६ ग्रॅम सोने (किंमत रुपये १४ लाख ५ हजार १६०) परत केले. भुसावळ येथील लोहमार्ग न्यायालय यांच्या आदेशानुसार, सोमवारी (ता. ३) मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (लोहमार्ग) दीपक काजवे यांच्या हस्ते जळगाव येथील सोन्याचे व्यापारी लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक कांतिलाल जैन व आर. के. ज्वेलर्सचे मालक योगेश कपूर यांना चाळीसगाव येथील रेल्वे पोलिस ठाण्याच्या कार्यालयात देण्यात आला.

संशयिताना अटक करण्यासाठी व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी, लोहमार्गचे पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (औरंगाबाद) व उपविभागीय अधिकारी दीपक काजवे (मनमाड) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक सुरेश भाले, सहाय्यक निरीक्षक गंभीरराव (औरंगाबाद), पोलिस निरीक्षक विजय धेरडे (भुसावळ), सहायक निरीक्षक किसन राख (चाळीसगाव), उपनिरीक्षक शब्बीर शेख (चाळीसगाव) तसेच येथील राजेश पाटील, , फरीद तडवी, मोहसीनली सय्यद, जितेंद्र वाघ, राहुल शार्दूल, या पोलिसांनी व भुसावळ येथील सहाय्यक निरीक्षक मगरे, हवालदार अजित तडवी, जगदीश ठाकूर, सागर खंडारे, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत आदी पोलिसांनी चोरीचा माल हस्तगत करण्याकामी सहकार्य केले

Related Posts

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group