• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंत्री पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे सणासुदीला बळीराजाच्या तोंडी गोड घास

पीक विम्याची रक्कम खात्यात आल्याने शेतकरी खुश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 8, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
मंत्री पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे सणासुदीला बळीराजाच्या तोंडी गोड घास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव व बुलढाणा जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून मागील महिन्यात हवामान आधारित केळी पिक विमा नुकसान भरपाई जवळपास ३७५ कोटींची जाहीर करून वर्ग करण्यात आली होती.

तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे जवळपास अडीच तीन हजार शेतकरी सदर अनुदानापासून वंचित राहिले होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पालकमंत्री यांनी स्वतः प्रशासन तसेच वेळोवेळी, विमा एजन्सी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना वजा आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील ज्या काही लाभार्थी शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभ मिळाला नव्हता,त्यां शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसांपासून आपआपल्या बँक खात्यात विमा रक्कम पडत असल्याने आपल्या घामाचा कष्टाचा पैसा आल्याने सणासुदीला त्यांचा आनंद द्विगुणित झाला असून नुकताच नांदगाव येथील बळीराजा यांनी पालकमंत्री यांनी नामनिर्देशित केलेले आणि सतत पाठपुरावा करणारे तक्रार निवारण समितीचे सदस्य सीए. हितेश आगीवाल यांना सोबत घेऊन कर्तव्यदक्ष लोकनेते पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांचा पाळधी येथे जाऊन स्वयंस्फूर्त गौरव केला व आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांतर्फे त्यांचे मनापासून आभार मानले.

शेतकरी बांधव सतत कष्ट करून अन्नदाना उपलब्ध करून देत असल्याने आपल्या सर्वांचे उदरभरण होते म्हणून त्यांच्या हितासाठी आपण सदैव सेवेला कार्यतत्पर असून शेतकऱ्यांच्या हितासाठी होईल तितके भले करण्याचे प्रयत्न आपण करू असे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. पालकमंत्री यांच्या स्वयंपूर्ण गौरव प्रसंगी प्रतिष्ठित, अधिकारी ,पंचकोशीतले शेतकरी, सीए.हितेश आगीवाल, चांदसर लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी ,विमा प्रतिनिधी आंदिसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group