• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खबबळजनक : अश्लिल फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करत विवाहितेवर अत्याचार

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा ; एका संशयिताला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२

पाचोरा तालुक्यातील एका गावातील विवाहिता घरी असल्याचा फायदा घेत एकाने धमकी देत जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर काढलेले अश्लिल फोटो तूझ्या पतीला आणि सासू सासऱ्यांना दाखवेल अशी धमकी देत वेळोवेळी जबरी संभोग केला. तसेच पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात २१ वर्षीय पिडीत विवाहीतेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुमारे दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून वैभव ईश्वर चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले आणि तू ओरडली तर विचार कर, असे बोलून पिडीतेसोबत जबरदस्ती शरीर संबंध केले. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पिडीत विवाहितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पिडीतेच्या ईच्छेविरुध्द वेळोवेळी जबरी संभोग केला.

तसेच दि. ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिडीता घरी एकटी असतांना वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात लागलीच पिडीतेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पिडीतेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋशि ज्ञानेश्वर चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला व त्याने पिडीतेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच सासू सासऱ्यांना देखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघां संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Related Posts

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !
जळगाव

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
क्राईम

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?
क्राईम

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी
जळगाव

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

मुलींच्या आरोग्यासाठी जळगाव महापालिकेचे मोठे पाऊल; लसीकरण मोहिमेचा शुभारंभ !

March 11, 2026
‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील. ; ६ पानी सुसाईट नोट लिहून २४ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : तरुणाला दिली इच्छा मरणाची परवानगी?

March 11, 2026
नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

नेरी नाका स्मशानभूमीचा कायापालट होणार; रंगरंगोटीसह स्वच्छतेच्या कामाची पाहणी

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group